अखिल भारतीय वारकरी मंडळ संलग्नित पेठ शहर वारकरी मंडळाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, भीमाशंकर राऊत यांची अध्यक्षपदी तर रामदास शिरसाठ यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. ...
सुळेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित यात्रोत्सवात हजारो भाविकांनी हजेरी लावली. सकाळी ८ वाजेपासून दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. सायंकाळी उशिरापर्यंत महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. ...
महाशिवरात्रीनिमित्त यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेल्या करमणुकीच्या कार्यक्रमांमध्ये ‘अप्सरा आली’ या महाराष्टÑाची लोकधारा जोपासणाऱ्या कार्यक्रमाने मनमाडकरांना मंत्रमुग्ध केले. तकतरावपासून ते हजेरीपर्यंतच्या स ...
इगतपुरीच्या पूर्वभागात असलेल्या गोंदे दुमाला, नांदूरवैद्य, बेलगाव कुºहे येथील असलेल्या महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी केली होती. विविध ठिकाणी भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...
सिन्नर : येथे महाशिवरात्रीनिमित्त श्री गोंदेश्वर महाराज मुखवटा पालखी नगर प्रदक्षिणा काढण्यात आली. मिरवणुकीत शंकर पार्वती, अर्ध नारीनटेश्वर, रावण, ... ...
त्र्यंबकेश्वर येथे बारा ज्योतिलर््िंाग गाथा पारायणाचा सोहळा व अखंड हरिनाम द्वादशाह महोत्सव शनिवारपासून (दि.२२) सुरू झाला आहे. हा सोहळा त्र्यंबकेश्वर येथील जव्हार रोडवरील रेणुका हॉल शेजारी आहे. १२ दिवस चालणाऱ्या या सोहळ्याचा समारोप बुधवार, दि. ४ मार्च ...
महाशिवरात्रीचे औचित्य साधून कणकवली तालुक्यातील वाघेरी येथील ग्रामदैवत तीर्थक्षेत्र कुणकेश्वर मुक्कामी भेटीसाठी आले असून कित्येक वर्षांनंतर वाघेरीच्या ग्रामदैवतांचा श्रीक्षेत्र कुणकेश्वर भेटीचा योग यानिमित्ताने प्रत्यक्षात उतरला आहे. ...