बौद्धांचा स्वतंत्र कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान येत्या २४ जुलै रोजी आॅल इंडिया अॅक्शन कमिटी फॉर बुद्धिस्ट लॉच्यावतीने संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. बौद्ध अनुयायांनी सर्व मतभेद विसरून या आंदोलनात सहभागी व्हाव ...
रखरखत्या उन्हाळ्यानंतर पडणाऱ्या पावसाच्या सरींसोबत सणांच्या आगमनाची वार्ता घेऊन येणारी वटपौर्णिमा आणि कर्नाटकी बेंदूर यानिमित्त घराघरांत तयारीची लगबग सुरू आहे. पती-पत्नीच्या नात्याची वीण घट्ट करणारी वटपौर्णिमा तसेच शेतकऱ्यांचे सखा असलेले बैल, गाय, म् ...
नाशिक : त्र्यंबकेश्वर येथून निघणाºया संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी महापालिकेने मंडप टाकण्यास नकार दिल्यानंतर आता यंदाचे स्वागत ग्रीन व्ह्यू हॉटेलजवळील नाशिक पंचायत समितीच्या आवारात करण्यात येणार आहे. त्यासाठी पंचायत समितीदेखील सु ...
शासनाने आठ वर्षांपूर्वी आदेश देऊनही श्री शंकराचार्य करवीरपीठाच्या हजारो एकर जमिनी लालफितीच्या कारभारात अडकल्याने पीठाकडे हस्तांतरित होऊ शकलेल्या नाहीत. शेतकऱ्यांनी या जमिनींची शासकीय नियमानुसार होणारी दान दक्षिणारूप मालकी हक्काची रक्कम पीठाकडे जमा कर ...
शहरासह संपूर्ण जिल्ह्यात रमजान ईद अर्थात ईद-उल-फित्र परंपरागत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सामूहिक नमाज अदा करण्यासह, चांगला पाऊस पडवा म्हणून प्रार्थना करण्यात आली. ...