येत्या २२ तारखेला राष्टÑपती रामनाथ कोविंद हे मांगीतुंगीला भेट देणार आहेत. राष्टÑपतींच्या या दौºयाची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विविध खात्यांच्या वरिष्ठ अधिकाºयांची बैठक घेण्यात आली. दरम्यान, राष्ट्रपतींच ...
भारतीय बौद्ध महासभा, अखिल भारतीय सैनिक दल व बी.एम.ए. ग्रुपच्या वतीने आयोजित महाधम्म मेळाव्यानिमित्त गुरुवारी शहरातून जगाला संदेश देणाºया महाधम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ...
गांधीनगर येथे रामलीलेचे उद्घाटन खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते झाले. यावेळी रामलीलाचे अध्यक्ष कपिल शर्मा, मनोहर बोराडे आणि कलाकारांसह मान्यवर उपस्थित होते. ...
पितृपक्षाचा अखेर अर्थात मातामह श्राद्ध आणि सर्वपित्री अमावास्येचा अखेरचा दिवस असल्याने मंगळवारी शहरात नागरिकांकडून पूर्वजांच्या शांतीप्रीत्यर्थ विधीचे आयोजन करण्यात आले आहे. ...
ओझरटाऊनशिप येथील जनशांती धामात जगदमाऊली म्हाळसामाता यांच्या पुण्यतिथी निमित्त सुरू असलेला जय म्हाळसामाता धर्मसंस्कार सोहळा विविध उपक्र मांनी होत आहे. या प्रसंगी बाणेश्वरआश्रमात नव्याने सुरू करण्यात आलेल्या वेदपाठ शाळेतील वैदिक विद्यार्थ्यांनी मुख्य द ...
बारा दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेपला असून त्यानिमित्ताने देवी मंदिरात तयारीच्या कामाने वेग घेतला आहे, तर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी नवरात्र साजरी करण्याचे नियोजन सुरू केले आहे. ...
शिवाजी नगर येथील जय श्रीराम गणेश मंडळाच्या वतीने आयोजित भागवत कथेची महंत भागवताचार्य दत्ता महाराज गिरी यांचे काल्याचे कीर्तनाने शुक्रवारी सांगता झाली. ...