लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धार्मिक कार्यक्रम

धार्मिक कार्यक्रम

Religious programme, Latest Marathi News

‘ईद-ए-मिलाद’निमित्त मिरवणूक - Marathi News |  Procession organized on 'Eid-e-Milad' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘ईद-ए-मिलाद’निमित्त मिरवणूक

इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती (ईद-ए-मिलाद) शहर व परिसरात अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. जुने नाशिकमधून बुधवारी (दि.२१) ‘जुलूस-ए-मुहम्मदी’ची मुख्य भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत मोठ्या संख्येने मुस्लीमबांधव सहभागी ...

श्रीक्षेत्र कपिलधार यात्रेला प्रारंभ - Marathi News | Shrikhetra Kapilhar Yatra commences | Latest beed News at Lokmat.com

बीड :श्रीक्षेत्र कपिलधार यात्रेला प्रारंभ

शिवयोगी संत मन्मथस्वामी महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या श्रीक्षेत्र कपिलधार येथे कार्तिकी पौर्णिमेच्या यात्रेला बुधवारपासून प्रारंभ झाला. ‘मन्मथ माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, हर-हर महादेव’चा जयघोष श्रीक्षेत्र कपिलधार परिसरात यात् ...

हरिहर भेटनिमित्त कपालेश्वर मंदिरात देवाला साजशृंगार - Marathi News |  Harihar celebrated the celebration of God in the temple of Kepaleshwar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हरिहर भेटनिमित्त कपालेश्वर मंदिरात देवाला साजशृंगार

देवदिवाळी हरिहर भेट सोहळ्यानिमित्ताने कपालेश्वर महादेव मंदिर येथे बुधवारी (दि.२१) श्री कपालेश्वर भक्त मेळा परिवाराच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हरिहर भेटनिमित्त मंगळवारी सुरू करण्यात आलेल्या विष्णूयागाचा बुधवारी दुपारी ...

कार्तिक पौर्णिमेनिमित्त महोत्सवाचे आयोजन - Marathi News | Organizing the Kartik Purnima Nimit Mahotsav | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कार्तिक पौर्णिमेनिमित्त महोत्सवाचे आयोजन

नाशिक शहरातील सर्वांत जुने मंदिर म्हणून ओळख असलेल्या शनि चौकातील श्री कार्तिकस्वामी मंदिरात काशी नाट्टकोटाईनगर छत्रम मॅनेजिंग ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिकस्वामी मंदिरात गुरुवारी कार्तिक पौर्णिमेनिमित्त कार्तिकस्वामी महोत्सवाचे आयोजन ...

फैजपूर येथे २३ रोजी स्वयंभू पांडुरंग रथोत्सव - Marathi News |  Swayambhu Pandurang Rathotsav at Faizpur on 23 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फैजपूर येथे २३ रोजी स्वयंभू पांडुरंग रथोत्सव

फैजपूर येथील श्री संत खुशाल महाराज देवस्थानतर्फे शुक्रवार, २३ नोव्हेंबर रोजी स्वयंभू पांडुरंग रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून हे उत्सवाचे यंदाचे १७१ वे वर्ष आहे तर २४ रोजी पालखी मिरवणूक निघणार आहे. ...

संत नामदेव महाराज जयंती उत्साहात - Marathi News | Saint Namdev Maharaj's birth anniversary | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संत नामदेव महाराज जयंती उत्साहात

येथील नामदेव शिंपी समाजाच्या वतीने प्रबोधिनी एकादशी व श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ...

कार्तिकी एकादशीनिमित्त ठाणगावी दीपोत्सव - Marathi News | Thaanggavi Deepa Festival on Kartiki Ekadashi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कार्तिकी एकादशीनिमित्त ठाणगावी दीपोत्सव

सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील स्वध्याय परिवाराच्या वतीने मारुती मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. ...

आनंदी स्वामी महाराजांचा प्रकट दिन उत्साहात - Marathi News | Anandi Swami Maharaj festival | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आनंदी स्वामी महाराजांचा प्रकट दिन उत्साहात

श्री आनंदी स्वामी महाराजांचा प्रकट दिन सोहळा रविवारी उत्साहात पार पडला. ...