सुफी संत हजरत शेख अब्दुल कादिर जिलानी ऊर्फ गौस-ए-आझम यांच्या स्मृतिदिनानिमित्त जुने नाशिक, वडाळागाव परिसरातून बुधवारी (दि.१९) ‘जुलूस-ए-गौसिया’ची मिरवणूक काढण्यात आली. ...
बोदवड शहराच्या मुख्यालयापासून बोदवड-मुक्ताईनगर रस्त्यावर सहा किलोमीटर अंतरावर नाडगाव येथे ख्रिस्ती बांधवांचे ख्रिस्ती धर्मावर शिक्षण देणारे महाराष्टÑातील पहिले महाराष्ट्र बायबल कॉलेज आहे. येथेही चर्चा असून, ख्रिसमसची तयारी सुरू आहे. ...
भुसावळ शहरातील म्युनिसिपल पार्क भागातील श्रीकृष्ण मंदिराच्या आराध्य प्रतिष्ठानातर्फे श्री गीताजयंती महोत्सवानिमित्त बुधवारी सकाळी ७.३० वाजता काढण्यात आलेल्या भव्य अशा गीता ग्रंथ दिंडीने म्युनिसिपल पार्क भागातील रहिवाशांचे लक्ष वेधले गेले. ...
अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगावलगतचे भारतातील अतिप्राचीन आद्यपीठ असलेले वरददत्त संस्थान राक्षसभुवन येथे २१ डिसेंबर रोजी दत्त जन्मसोहळा सूर्यास्तासमयी होणार आहे. ...