लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धार्मिक कार्यक्रम

धार्मिक कार्यक्रम, मराठी बातम्या

Religious programme, Latest Marathi News

निवृत्तिनाथांच्या जयघोषात पालखीचे प्रस्थान - Marathi News | The departure of Palkhi in the Jivongas of Nivittinath | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवृत्तिनाथांच्या जयघोषात पालखीचे प्रस्थान

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांचा जयघोष करत हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने वाजत-गाजत निवृत्तिनाथांच्या पालखीने विठूमाउलीच्या दर्शनासाठी मंगळवारी (दि. १८) पंढरपूरकडे प्रस्थान केले आणि गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली पायी दिंडी सोहळ्याची प्रतीक्षाही संपली. ...

अखंड सौभाग्याची मनोकामना करत वटपूजन - Marathi News |  Vatpujan is doing a good luck | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखंड सौभाग्याची मनोकामना करत वटपूजन

सौभाग्य अलंकार लेवून आणि पैठणी नेसून हातात पूजेची थाळी घेऊन रविवारी (दि़१६) सकाळी ८ वाजेपासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत शहरातील विविध मंदिरे व मुख्य रस्त्यालगत असलेल्या वटवृक्षाखाली सुवासिनी महिलांची वटपौर्णिमेच्या पूजनासाठी लगबग सुरू होती़ यावेळी महि ...

फॉरेनच्या सूनबाईने साजरी केली वटपौर्णिमा - Marathi News | Foreign made by Sunbaye Watapornima | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फॉरेनच्या सूनबाईने साजरी केली वटपौर्णिमा

गुलाबी रंगाचा भरजरी शालू, केसांत माळलेला गजरा, गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू आणि हातात पूजेचे ताट घेऊन वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारणाऱ्या अनन्याने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. ...

‘चाकरवाडीची माऊली म्हणजे साक्षात पांडुरंग’ - Marathi News | 'Chakarwadi mauli means Pandurang' | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘चाकरवाडीची माऊली म्हणजे साक्षात पांडुरंग’

विसाव्या शतकातील महान संत विभूती वै. ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर यांच्या एकोणिसाव्या पुण्य तिथी उत्सवाची काल्याच्या कीर्तनाने थाटात सांगता झाली. ...

सौभाग्यवतींनो, उद्याच करा वटपूजन! - Marathi News | Good luck, please do tomorrow! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सौभाग्यवतींनो, उद्याच करा वटपूजन!

यावर्षी ज्येष्ठ पौर्णिमा सोमवारी (दि.१७) दुपारी २ वाजून १ मिनिटांपर्यंत आहे आणि पौर्णिमेला प्रारंभ रविवारी दुपारी २ वाजता होणार असल्याने वटपौर्णिमा कधी साजरी करावी असा संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु, वटपौर्णिमा रविवारी (दि.१६) साजरी करावी असे पंचांगक ...

हुसेनी बाबा यांचा उरूस सुरू - Marathi News | Husseini Baba's Uruas continues | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हुसेनी बाबा यांचा उरूस सुरू

सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले जुने नाशिकमधील सुफी संत हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांचा बारादिवसीय वार्षिक यात्रोत्सव (उरूस) सुरू झाला आहे. यावर्षी उन्हाळी सुटीत निवडणुका, रमजान पर्व आल्यामुळे बडी दर्गाच्या विश्वस्त मंडळाकडून उरूस जूनच्य ...

बीडमध्ये विविध उपक्रमांनी महेश नवमी उत्साहात साजरी - Marathi News | Mahesh celebrated various activities by Mahesh in Navami Souvenirs | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये विविध उपक्रमांनी महेश नवमी उत्साहात साजरी

ज्ञान, भक्तीच्या माध्यमातून समाधानाचे जीवन जगताना वेळेचा सदुपयोग करणे महत्वाचे आहे. सामाजिक प्रगतीसाठी माहेश्वरी समाजाने संघटन शक्ती मजबूत करावी, असे आवाहन औरंगाबाद येथील पवन ग्रुपचे सीईओ इंजि. शिवप्रसाद जाजू यांनी केले. ...

खानापूरहून वैकुंठवासी दिगंबर महाराज संस्थानच्या दिंडीचे भक्तीभावात पंढरपूरकडे प्रस्थान - Marathi News | Departing from Pandharpur in Dakshi of Digambar Maharaj Sansthan in Vaiktibhav of Vaikunthavas from Khanapur | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खानापूरहून वैकुंठवासी दिगंबर महाराज संस्थानच्या दिंडीचे भक्तीभावात पंढरपूरकडे प्रस्थान

निमाड प्रांतातील व यावल-रावेर तालुक्यातील वैष्णवांचा मेळा घेऊन जाणाऱ्या वैकुंठवासी गुरूवर्य दिगंबर महाराज संस्थानची भगवी नामपताका खांद्यावर घेऊन, टाळ-मृदगांच्या गजरात बोलावा तो विठ्ठल..! पाहावा तो विठ्ठल..!! करावा तो विठ्ठल..!!! अशा पंढरीचा राणा सख्य ...