सर्वतीर्थ टाकेद येथे आयोजित केलेल्या ५१व्या अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता झाली. सकाळी काल्याचे कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर दुपारी येथील भक्तराज जटायू भजनी मंडळ व ग्रामस्थांनी टाळमृदंगाच्या गजरात रथ मिरवणूक काढली. ...
येत्या सोमवारी (दि. २०) होणाºया संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यात्रोत्सवासाठी शेकडो दिंड्या त्र्यंबकेश्वरी विसावल्या असून, अनेक दिंड्या दाखल होत आहेत. हजारो भाविक वारकºयांकडून होणाºया माउलीचा जयघोष ब्रह्मगिरीच्या कडे-कपाºयांत घुमत आहे. भगव्या रंगांच् ...
कोणत्याही गोष्टीचा अहंकार न बाळगता भगवंताच्या नामस्मरणात वाहून घ्या, नामस्मरणाशिवाय मुक्तीची वाट सापडणार नाही, असा संदेश संतश्री सखाराम महाराज अमळनेरकर यांनी दिला. ...
जैन श्रावक संघाच्या वतीने मुमुक्षु सुश्री निमिषाजी लुनावत (नरसिंंगपूर), मुमुक्षु जैनम बोरा (मालेगाव) यांची वरघोडा मिरवणूक दि.१८ रोजी उत्साहात काढण्यात आली. ...
: श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांच्या यात्रेसाठी जिल्हाभरातील विविध गावांमधून आलेल्या दिंड्यांनी नाशिकनगरी दुमदुमून गेली. जय जय रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माउली एकनाथ नामदेव तुकाराम असा जयघोष करीत हजारो वारकरी आपापल्या ...
नवीन वर्ष सुरू झाल्यानंतरचा पहिला सण म्हणजे, मकर संक्रांती. या दिवशी मनातील सर्व राग रूसवे दूर करून सर्वांशी प्रेमान बोलून तिळगुळाने सर्वांच तोंड गोड करतात. ...