बहिण संत मुक्ताबाईकडून बंधू संत निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वर, ज्ञानेश्वर माऊली आळंदी, संत सोपानकाका सासवड येथे श्री संत मुक्ताबाई संस्थान कोथळी-मुक्ताईनगर येथून पाठविलेली राखी बांधण्यात आली. संत परंपरेतील हे रक्षाबंधन अखंडपणे पार पाडले जात आहे. ...
कोरोना संक्रमणाचा फैलाव शहर व परिसरांत अधिक वेगाने होत असल्याने त्या पार्श्वभूमीवर समाजबांधव सामूहिकरीत्या ईदगाह मैदान किंवा मशिदींमध्ये एकत्र न येता आपापल्या घरीच नमाजपठण करणार आहेत. ...
कोरोना महामारीमुळे काशीविश्वेश्वर देवस्थानच्यावतीने दरवर्षी आयोजित हरिनाम सप्ताह रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष अॅड. प्रवीण पारकर यांनी दिली. ...
मुकुट सप्तमीनिमित्त दिगंबर जैन संप्रदायाचे २३ वे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांचा निर्वाण दिवस रविवारी (दि.२६) भाविकांनी घरीच सम्मेद शिखरजी पहाडाची प्रतिकृती तयार करून उत्साहात साजरा करण्यात आला. ...