कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्र व कनार्टक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पाल, ता. कऱ्हाड येथील खंडोबा मंदिर मंगळवारपासून बंद करण्यात आले. ...
‘शरण आये हम तुम्हारे रक्षा करो भगवान’. याच भावनेतून ‘कोरोना’ विषाणूचे थैमान घालविण्यासाठी सर्व मतावलंबी आपापल्या इष्टदेवतेंच्या चरणी जात असल्याचे दिसून येत आहे. सरकारने सार्वजनिक सोहळे, गर्दी यांना मज्जाव केला असला तरी भक्तांची आस्था त्यावर भारी पडत ...
आकर्षक विद्युत रोषणाई, भव्य सभामंडप, फुलांची सजावट अशा आगळ््यावेगळ््या वातावरणात प. पू. अण्णा राऊळ महाराज यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राऊळ महाराज मठ परिसर व पिंगुळीनगरी सज्ज झाली आहे. या उत्सवानिमित्त देश-विदेशातील अनेक भाविकांची पिंगुळीनगरीत ...
महानुभाव पंथाचे प्रमुख तीर्थस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र मौजे सुकेणे येथील एकमुखी दत्त मंदिर यात्रोत्सवाच्या पूर्वतयारीस ग्रामपंचायतीकडून प्रारंभ झाला आहे. रंगपंचमीला येथील यात्रोत्सव साजरा होतो. यानिमित्त दत्त पालखी सोहळा होतो. लाखो भाविकांचे श्रद्धास् ...
श्री काळाराम मंदिरात बुधवार (दि.२६) पासून संत साहित्याचे अभ्यासक डॉ. तुळशीराम गुट्टे यांच्या संगीतमय गणेश महापुराण कथा तसेच राज्यातील महिला कीर्तनकार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांचा सप्ताह म्हणून उत्तर महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण केली आह ...
नवसाला पावणारे बुवाजी बाबा म्हणून ख्याती असलेल्या सिन्नर तालुक्यातील निºहाळे (फत्तेपूर) येथील श्रीक्षेत्र बुवाजी बाबा देवस्थानच्या यात्रोत्सवास सोमवारपासून प्रारंभ झाला. पालखी मिरवणूक यात्रोत्सवाचे खास आकर्षण ठरते. ...