लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धार्मिक स्थळे

धार्मिक स्थळे

Religious places, Latest Marathi News

लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर - Marathi News | Lairai Devi stampede: Aunt and nephew lost their lives during the pilgrimage, names of the deceased revealed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: मृतांची नावे आली समोर, दुर्घटनेत काकू-पुतण्यानेही गमावला जीव

शिरगाव येथील हृदयद्रावक दुर्घटना : पन्नासहून अधिक भाविक जखमी, गंभीर १५ जणांवर उपचार सुरू असून, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली; तसेच जखमींची विचारपूस केली. ...

नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू - Marathi News | Wall collapses on devotees queueing for darshan at Narasimha Temple, 8 dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

Simhachalam Temple Incident: श्री वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची लांबच लांब रांग लागलेली होती. त्याचवेळी भाविकांवर नव्यानेच बांधकाम करण्यात आलेली भिंत कोसळली. रात्री अडीच वाजता ही घटना घडली.  ...

Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले - Marathi News | Badrinath Yatra: Taking photos, video calls banned in Badrinath temple area, 'this' rule has also been changed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले

Badrinath Yatra Update: बद्रीनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर बंद्रीनाथ धामने यात्रेकरूंची हेळसांड होणार नाही आणि गोंधळ होऊ नये, यासाठी नियमांमध्ये बदल केले आहेत. आता मंदिर परिसरात फोटो काढण्यावर आणि व्हिडीओ शूट करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.  ...

नाशिक दर्ग्याचे पाडकाम प्रकरण : महापालिकेच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती - Marathi News | Nashik Dargah demolition: Supreme Court stays nashik municipal corporation order | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक दर्ग्याचे पाडकाम प्रकरण : महापालिकेच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

Supreme court on nashik dargah demolition: या प्रकरणाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणीसाठी सूचिबद्ध का केली नाही याबाबत त्या न्यायालयाकडून सर्वोच्च न्यायालयाने अहवाल मागविला आहे. ...

चैत्री यात्रेतून विठ्ठलाच्या पदरी २ कोटी ५६ लाख रुपयांचे दान - Marathi News | Donation of Rs 2 crore 56 lakh to Lord Vitthal from Chaitri Yatra | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चैत्री यात्रेतून विठ्ठलाच्या पदरी २ कोटी ५६ लाख रुपयांचे दान

Vitthal Rukmini mandir pandharpur darshan: चैत्री यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक आले होते.  ...

जानवे, सोवळे नसल्याने माजी खासदार रामदास तडसांना मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखले - Marathi News | Former BJP MP Tadas was prevented from entering the temple premises as he did not have a passport or ID. | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जानवे, सोवळे नसल्याने माजी खासदार रामदास तडसांना मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखले

ramdas tadas News: भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांना मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आले. या घटनेनंतर देवळीमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. ...

वक्फ बोर्डाची कोणत्या राज्यात किती आहे मालमत्ता? कोणत्या राज्यात सर्वाधिक? - Marathi News | How much property does the Waqf Board have in which state? Which state has the most? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ बोर्डाची कोणत्या राज्यात किती आहे मालमत्ता? कोणत्या राज्यात सर्वाधिक?

Waqf Board Property in India: सच्चर समितीने २००६ मध्ये आपला अहवाल सादर केला होता. ज्यामध्ये असे म्हटले होते की, जर या मालमत्तांचा योग्य वापर केला गेला तर त्यांच्यापासून किमान १० टक्के महसूल मिळू शकेल, असे म्हटले गेले होते. ...

साई संस्थानचा मोठा निर्णय! शिर्डीला येणाऱ्या भाविकांना पाच लाखांचे विमा संरक्षण - Marathi News | Big decision of Sai Sansthan! Devotees coming to Shirdi will be given insurance cover of Rs. 5 lakhs | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साई संस्थानचा मोठा निर्णय! शिर्डीला येणाऱ्या भाविकांना पाच लाखांचे विमा संरक्षण

Shree Saibaba Sansthan Trust News: शिर्डीतील साई बाबा संस्थानने भाविकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भाविकांना आता पाच लाख विम्याचे संरक्षण दिले जाणार आहे. ...