Religious Places Datta mandir Kolhapur- कोरोना संसर्गजन्य परिस्थितीमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेले आडी येथील श्री दत्त मंदिर ४ फेब्रुवारी २०२१ पासून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ...
Religious Places Ratnagiri- पेढे परशुराम येथील जागेच्या संदर्भात प्रशासनाने चौकशी समिती नेमावी आणि या समितीच्या माध्यमातून १९७२ साली पेढे परशुराम देवस्थानची नोंद घातली गेली, याची चौकशी करावी, अशी मागणी पेढे परशुराम येथील कुळांनी बुधवारी पालकमंत्री ॲड ...
Mahalaxmi Temple Kolhapur- करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी सलग दुसऱ्या रविवारी पर्यटकांनी गर्दी केली. महाद्वार खुले केल्याने मुख्य दर्शन रांगांबरोबरच मुख दर्शनासाठीही भाविकांची तितकीच गर्दी होती. तसेच मंदिराच्या आतील दुकाने सुरू झाल्याने ये ...
नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्याची परंपरा असून, तितक्याच भक्तिभावाने लोक भगवंत चरणी लीन होतात. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून हजारो भाविकांनी नाशिकचे ग्रामदैवत कालिका माता, काळाराम मंदिर, तसेच साडेतीन शक्तिपीठांमधील स्वयंभू आद्यपी ...
Mahalaxmi Temple Kolhapur - नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे आज, शुक्रवारपासून करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराचे महाद्वार उघडले. भाविकांनी रांगागरुड मंडप, गणपती मंडप येथे येऊन देवीचे मुखदर्शन घेतले. ...
Mahalaxmi Temple Kolhapur - नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारपासून करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचे मव्द्वार मुख दर्शनासाठी सुरु करण्यात येत आहे. ...
Datta Jayanti Aadi Kolhapur- श्री क्षेत्र आडी येथील श्रीदत्त देवस्थान मठात सायं. ५ वाजून ५ मिनिटांनी श्रीदत्तजन्मसोहळा अत्यंत साधेपणाने सम्पन्न झाला. ...
Datta Mandir Nurshinhwadi kolhapur- श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आज दत्तजयंतीनिमित्त कृष्णा-पंचगंगा संगमतीर्थावर भक्तीमय वातावरणात साध्या पद्धतीने श्री दत्त महाराजांच्या राजधानीत श्री दत्त जन्मकाळ सोहळा दत्तभक्त व भाविकांच्याशिवाय संपन्न झाला. ...