रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
Reliance Industries : रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड तिच्या उपकंपन्या आणि शाखांद्वारे देशभरात किराणा, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, जीवनशैली आणि औषध क्षेत्रात सुमारे १९,३४० स्टोअर्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्म चालवते. ...
Share market news : देशातील टॉप १० कंपन्यांपैकी ८ कंपन्यांचे एकत्रित मूल्यांकन २ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त घसरले आहे. विशेष म्हणजे टीसीएस, एअरटेल आणि रिलायन्स इंडस्ट्रीजना सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले आहे. ...
NVIDIA Market Cap : अमेरिकेतील टेक कंपनी एनव्हीडीया जगातील सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे. या कंपनीचे मार्केट कॅप भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षाही मोठे आहे. ...