शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : जगातील टॉप 100 मध्ये केवळ 2 भारतीय कंपन्या, अंबानींची रिलायन्स देशात नंबर 1

व्यापार : श्रीमंतांच्या यादीत पाचव्या स्थानी पोहोचले मुकेश अंबानी; 8 दिवसांत छप्परफाड कमाई

संपादकीय : येणारा जमाना ‘पॉलिटेक्स’चा; भारताकडे स्वतःचं 5G नसेल, तर...

राष्ट्रीय : करलो 5G मुठ्ठी में! Reliance Jio धमाका करणार; या शहरांत सर्वप्रथम मिळणार पण...

राष्ट्रीय : फाइव्ह-जीच्या स्पर्धेत जिओने घेतली उडी; स्पेक्ट्रमची मागणी

राष्ट्रीय : स्वत:चा पेट्रोलपंप खोला, बंपर कमाई करा; Reliance Jio 3500 नवे पेट्रोल पंप वाटणार

राष्ट्रीय : Reliance AGM 2020: कोरोना लसीवर नीता अंबानींची मोठी घोषणा; इतिहासात पहिल्यांदाच भाषण

व्यापार : कौतुकास्पद! मुकेश अंबानी ठरले जगातील सहावे श्रीमंत व्यक्ती

व्यापार : रिलायन्स Jio मध्येही Google कोट्यवधी गुंतवणार, बोलणी अंतिम टप्प्यात 

व्यापार : अंबानींच्या RILनं रचला इतिहास; 12 लाख कोटींचं बाजार भांडवल जमवणारी देशातील पहिली कंपनी