रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
hyperlocal delivery startup dunzo : देशात क्विक कॉमर्स क्षेत्रात स्टार्टअप असलेल्या कंपनीला टाळे लावण्याची वेळ आली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीने यात गुंतवणूक केली आहे. ...
Reliance Industries Shares : देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सने गेल्या वर्षी नकारात्मक परतावा दिला होता. पण नवीन वर्षात कंपनीच्या ३६ लाख गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ...
Campa Coke And Pepsi : कोक आणि पेप्सीने मुकेश अंबानी यांच्या ब्रँड कॅम्पासोबत स्पर्धा करण्यासाठी कंबर कसली आहे. कॅम्पाने मार्जिन कमी करुन बाजार पेठेत खळबळ उडवून दिली. ...