शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : एक टेबल-खुर्ची अन् 'इतके' रुपये... 'रिलायन्स' सुरू करताना धीरूभाईंकडे किती पैसे होते माहित्येय?

संपादकीय : झी आणि सोनी यांच्या विलीनीकरणात स्पीडब्रेकर?

व्यापार : Mukesh Ambani: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची कमाल; बाजारमुल्य 17 लाख कोटींच्या पार

व्यापार : Tata Group : टाटा की मुकेश अंबानींची रिलायन्स? किती विश्वासू आहेत या कंपन्या, जाणून घ्या सर्व्हेचा निकाल

व्यापार : JBF इंडस्ट्रीजचं अधिग्रहण करणार का Reliance?; कंपनीनं दिलं स्पष्टीकरण

व्यापार : मुकेश अंबानी, टाटा, अदानी एकाच प्रकल्पासाठी मैदानात; थोड्याच वेळात रस्सीखेच संपणार

राष्ट्रीय : अनिल अंबानींना मोठा दिलासा! दिल्ली मेट्रोविरुद्धचा ४,६५० कोटी रुपयांचा खटला जिंकला

व्यापार : Jio-BP ची BluSmart सोबत भागिदारी, देशभरात उभारणार EV चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर

व्यापार : आता खासगी कंपन्याही विकू शकणार LPG गॅस सिलेंडर; वाचा कुठल्या कंपन्या आहेत इच्छुक?

व्यापार : Reliance Industries नं Strand Life Sciences मध्ये खरेदी केला ५७ टक्के हिस्सा; ३९३ कोटींना व्यवहार