रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
Anil Ambani : एकेकाळी जगातील सहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले अनिल अंबानी अडचणीत आले होते, पण आता त्यांचे नशीब पुन्हा बदलत आहे. आजही त्यांच्याकडे एक अशी गोष्ट आहे, जी अत्यंत मौल्यवान आहे. ...
Mukesh Ambani : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांना असंच काही यशस्वी उद्योगपती म्हटलं जात नाही. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी ते ओळखले जातात. ...
Reliance Power Stock Price: अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुप कंपनीच्या बाजारमूल्यात सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली, या काळात त्यात १७ टक्क्यांनी वाढ झाली. ...
Reliance Infrastructure Ltd: रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स येत्या काळात चर्चेत राहण्याची शक्यता आहे. कंपनी संरक्षण क्षेत्रात आपला पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे. ...
Mukesh Ambani: विख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांनी ज्या शैक्षणिक संस्थेतून इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती, त्या संस्थेला अंबानी यांनी १५१ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. ...