रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
fast fashion Shein : उद्योगपती मुकेश अंबानी जिओनंतर आता वेगवान फॅशनच्या जगात खळबळ माजवणार आहेत. त्यांच्या कपड्यांची किंमत फक्त १९९ रुपयांपासून सुरू होते. ...
Anil Ambani Reliance Power : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. १ दिवसात शेअर ९ टक्क्यांनी वधारले आहेत. ...
Reliance FII Investment : दिग्गज उद्योजक मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजमधील परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार गेल्या दोन वर्षांपासून सातत्यानं विक्री करत आहेत. ...
Mukesh Ambani : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी वाईट दिवस सुरू आहेत. कारण, गेल्या ५ दिवसात कंपनीचे तब्बल ७५ हजार कोटींचे नुकसान झाले. ...
Top 10 Indian Brands : देशातील अनेक ब्रँड जगभर प्रसिद्ध आहेत. टाटा समूहापासून ते रिलायन्स, आयसीआयसीआय, एचडीएफसी, एसबीआय, एलआयसी आदी देशातील १० कंपन्या जगात धुमाकूळ घालत आहेत. ...