लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
Jio Financial चं मार्केट कॅप पहिल्यांदाच ₹२ लाख कोटींपार, रिलायन्सचे शेअर्सही नव्या विक्रमी उंचीवर - Marathi News | Jio Financial s Market Cap Crosses rs 2 Lakh Crore For The First Time Reliance Shares At New Record High | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Jio Financial चं मार्केट कॅप पहिल्यांदाच ₹२ लाख कोटींपार, रिलायन्सचे शेअर्सही नव्या विक्रमी उंचीवर

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचं ​​बाजार भांडवल 23 फेब्रुवारी रोजी प्रथमच 2 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेलं. ...

 मोठा दावा! चिनी हॅकर्सनी पीएमओचा डेटा चोरला; ईपीएफओ, रिलायन्स, एअर इंडियावरही हल्ले... - Marathi News | Big claim! Chinese Hackers Steal PMO's Data; Attacks on EPFO, Reliance, Air India, apollo Hospital... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय : मोठा दावा! चिनी हॅकर्सनी पीएमओचा डेटा चोरला; ईपीएफओ, रिलायन्स, एअर इंडियावरही हल्ले...

डेटा लीक झाल्याचे सर्वप्रथम तैवानचे संशोधक अजाका यांना समजले होते. त्यांनीच भारत सरकारला याची सूचना दिली आहे. ...

कमाईमध्ये SBI ठरली 'नंबर वन'; रिलायन्स आणि TCS ची काय स्थिती? - Marathi News | SBI gains more market cap hike what about Reliance and TCS top 10 share market companies | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कमाईमध्ये SBI ठरली 'नंबर वन'; रिलायन्स आणि TCS ची काय स्थिती?

Sensex च्या प्रमुख १० कंपन्यांपैकी ६ कंपन्यांचं मार्केट कॅप ७१,४१४ कोटी रुपयांनी घसरलंय. ...

मुकेश अंबानींच्या या कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं करोडपती! रॉकेट बनलाय शेअर; खरेदीसाठी लोकांची झुंबड - Marathi News | Mukesh Ambani's company reliance industries limited made investors millionaires Crowds of people go shopping | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींच्या या कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं करोडपती! रॉकेट बनलाय शेअर; खरेदीसाठी लोकांची झुंबड

महत्वाचे म्हणजे, ही कंपनी जगातील टॉप-50 सर्वाधिक मूल्य असलेल्या कंपन्यांमध्ये सामील झाली आहे. ...

जिओ-बीपीने लाँच केले ‘यू डिझर्व्ह मोअर’ कॅम्पेन - Marathi News | Jio-BP launched 'You Deserve More' campaign | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जिओ-बीपीने लाँच केले ‘यू डिझर्व्ह मोअर’ कॅम्पेन

‘जिओ-बीपी’ हा रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बीपी यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेडचा  ब्रॅण्ड आहे. ...

"महाराष्ट्र ही आमची कर्मभूमी"; ईशा अंबानी यांचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' विशेष पुरस्काराने सन्मान - Marathi News | Reliance Isha Ambani honored with Lokmat Maharashtrian of the Year special award | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महाराष्ट्र ही आमची कर्मभूमी"; ईशा अंबानी यांचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' विशेष पुरस्काराने सन्मान

कलाप्रेमी असलेल्या ईशा अंबानी या रिलायन्स फाऊंडेशनने भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर हाती घेतलेल्या सर्व कला आणि सांस्कृतिक उपक्रमांचे नेतृत्व करतात. ...

मोठी तयारी! अंबानी-टाटा एकत्र येणार, नेटफ्लिक्स, हॉटस्टार, ॲमेझॉनला टक्कर देणार - Marathi News | reliance tata deal mukesh ambani may buy 30 stake in tata play from disney | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठी तयारी! अंबानी-टाटा एकत्र येणार, नेटफ्लिक्स, हॉटस्टार, ॲमेझॉनला टक्कर देणार

देशातील दोन मोठे उद्योग समुह एकत्र येत नेटफ्लिक्स, हॉटस्टार, ॲमेझॉनला टक्कर देणार आहेत. ...

₹२८०० वरुन ₹११ वर आला हा शेअर, आता तोट्यातून नफ्यात आली कंपनी; दिग्गज कंपनीचं जोडलंय नाव - Marathi News | The stock fell from rs 2800 to rs 11 now the company turned from loss to profit; Added the name of the giant company reliance capital share price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹२८०० वरुन ₹११ वर आला हा शेअर, आता तोट्यातून नफ्यात आली कंपनी; दिग्गज कंपनीचं जोडलंय नाव

कंपनीला या तिमाहीत नफा झाला आहे. ...