रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
Reliance Market Value Rise : गेल्या आठवड्यात शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळाला. यादरम्यान, मुकेश अंबानींच्या नेतृत्वातील रिलायन्सने दमदार कामगिरी केली. ...
Reliance Power: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी यांचे बंधू अनिल अंबानी यांचा उद्योगव्यवसाय तितकाचा व्यवस्थित चालत नाही आहे. तसेच त्यांच्या काही कंपन्या ह्या दिवाळखोरीच्या मार्गावर आहेत. ...