रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
RIL Target Price: रिलायन्स इंडस्ट्रीजची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी पार पडली. यावेळी मुकेश अंबानींनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. दरम्यान,आता ब्रोकरेज रिलायन्स या स्टॉकवर बुलिश दिसून येत आहेत. त्यांनी कंपनीच्या शेअरचं टार्गेट प्राईजही वाढवलंय. ...
Reliance 47th AGM : मुकेश अंबानी यांच्या देशातील सर्वात मौल्यवान असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रिजची ४७ वी सर्वसाधारण सभा गुरुवारी पार पडली. या सभेदरम्यान अंबानी काय घोषणा करणार याकडेही सर्वांचं लक्ष लागून होतं. एजीएमदरम्यान मुकेश अंबानी यांनी गुंतवणूकदार ...
Reliance Power Share : शेअर बाजाराच्या कामकाजाला मंगळवारी तेजीसह सुरूवात झाली. निफ्टीनं २५००० ची पातळी कायम राखली. तर अनिल अंबानी यांच्या मालकीची कंपनी रिलायन्स पॉवरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी लोअर सर्किट लागलं आहे. ...
Lotus Chocolate Share Price : रिलायन्स समूहाच्या मालकीचा या कंपनीचा शेअर सोमवारी पाच टक्क्यांनी घसरून २,३६०.२५ रुपयांवर आला. या शेअरनं सलग २७ दिवस अपर सर्किटला धडक दिली असून अवघ्या एका महिन्यात १४६ टक्के परतावा दिला आहे. ...