रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
RIL Bonus Share: रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या एजीएममध्ये गुंतवणूकदारांना १:१ बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली होती. दीर्घ प्रतीक्षेनंतर याची तारीख जाहीर करण्यात आलीये. ...
Reliance Industries Share : भारतीय शेअर बाजारात लिस्टेड सर्वात मोठी मार्केट कॅप असलेली कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजनं (Reliance Industries) नुकतेच २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे तिमाही निकाल जाहीर केले. या निकालानंतरही रिलायन्सच्या शेअर्सवर विक्रीचा दबाव आह ...
RIL Q2 Results: दिग्गज उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजचे निकाल सोमवारी जाहीर करण्यात आले. पाहा कसं आहे अंबानींच्या कंपनीचं रिपोर्ट कार्ड. ...