शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : अनिल अंबानींच्या कंपनीच्या 'या' स्टॉकमध्ये ११% मोठी तेजी, परंतु आताही ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तराहून खालीच

व्यापार : मुंबईतील सर्वात मोठा करार; 85 वर्षे जुन्या बंगल्याची ₹276 कोटींना विक्री, मालक अंबानींचा खास

व्यापार : मुकेश अंबानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; ३८३ कोटींना झाली डील, कोणती आहे कंपनी?

व्यापार : अनिल अंबानींच्या हातून अखेर गेली Reliance Capital, १.२८ लाख कर्मचाऱ्यांचं काय होणार? 

व्यापार : मुकेश अंबानींच्या Jio Financial ची 'या' दिग्गज कंपनीसोबत हा‍तमिळवणीची तयारी, काय आहे कंपनीचा प्लान?

तंत्रज्ञान : Jio युजर्ससाठी खुशखबर; या 2 प्लॅन्समध्ये मिळेल 20GB डेटा फ्री डेटा, जाणून घ्या डिटेल्स...

यवतमाळ : रिलायंससोबतचा करार तोडून शासनाने यवतमाळचे विमानतळ विकसित करावे

व्यापार : जिओ वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! या २ प्लॅनमध्ये २० जीबी डेटा मोफत मिळणार

सोशल वायरल : आजोबा १० रुपयांना रिलायन्सचे शेअर खरेदी करून जग सोडून गेले; नातू घराची साफसफाई करत होता, तेव्हा...

व्यापार : मुकेश अंबानी यांच्या 'या' कंपनीत होणार नोकर कपात? किती मिळणार नुकसान भरपाई?