रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
JioCinema आणि Disney+ Hotstar यांचे विलिनीकरण होणार आहे. या दोन्ही कंपन्या एकाच प्लॅटफॉर्मवर हा डेटा आणू शकतात अशी चर्चा आहे. अशातच एका डेव्हलपरनं Jiohotstar डोमेन खरेदी करून रिलायन्सला ते विकण्याची सहमती दर्शवली होती. ...
Cold Drink Price War : पेप्सी आणि कोका-कोला मुकेश अंबानींच्या कॅम्पा कोलाची बाजारपेठेत वाढती पकड पाहून चिंतेत आहेत. या दोन्ही बहुराष्ट्रीय कंपन्यांनी मुकेश अंबानींच्या या उत्पादनाला सामोरे जाण्यासाठी रणनिती आखली आहे. ...
Jio Financial Services : यापूर्वी जिओ फायनान्शिअलनं मालमत्ता व्यवस्थापन व्यवसाय सुरू करण्यासाठी ब्लॅकरॉकशी हातमिळवणी केली होती. आता इन्शूरन्स क्षेत्रात येण्यासाठी कंपनी आणखी एकाशी चर्चा करत असल्याची माहिती समोर आलीये. ...
एकीकडे रिटेल चेनद्वारे या पदार्थांची विक्री करण्याचा विचार सुरू आहे, तर दुसरीकडे सरकारनं भारत ब्रँडचे पीठ, तांदूळ आणि डाळींच्या किंमतीत वाढ केली आहे. ...
Top 10 Companies In World : आयफोन बनवणारी अमेरिकन कंपनी Apple मार्केट कॅपच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. कंपनीचं मार्केट कॅप ३.५३५ ट्रिलियन डॉलर झालंय. ...
RIL Bonus Share: रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या एजीएममध्ये गुंतवणूकदारांना १:१ बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली होती. दीर्घ प्रतीक्षेनंतर याची तारीख जाहीर करण्यात आलीये. ...