रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
Reliance Industries Target Price: रिलायन्स इंडस्ट्रीजनं पुन्हा बोनस शेअरची घोषणा केली आहे. कंपनी यावेळी एका शेअरवर एक शेअर बोनस देत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजबाबत एक्सपर्टही बुलिश दिसून येत आहेत. ...
Mukesh Ambani Jio Financial Services : होमलोन सेवा सुरू करण्याचं काम अंतिम टप्प्यात असून याची चाचणी म्हणून सुरुवात करण्यात आली असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलंय. ...
Bonus Share Details : रिलायन्स इंडस्ट्रीजचं संचालक मंडळ एका आठवड्यानंतर म्हणजे ५ सप्टेंबर रोजी १:१ या प्रमाणात बोनस शेअर्स देण्यावर विचार करेल, अशी घोषणा रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी गुरुवारी केली. पण तुम्हाला बोनस शेअर्स म्हणजे काय माहितीये ...
RIL Target Price: रिलायन्स इंडस्ट्रीजची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी पार पडली. यावेळी मुकेश अंबानींनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. दरम्यान,आता ब्रोकरेज रिलायन्स या स्टॉकवर बुलिश दिसून येत आहेत. त्यांनी कंपनीच्या शेअरचं टार्गेट प्राईजही वाढवलंय. ...