लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
Reliance पासून पाठ सोडवताहेत परदेशी गुंतवणूकदार, १० वर्षातील किमान पातळीवर पोहोचला हिस्सा - Marathi News | Foreign investors are turning their backs on Reliance its stake has reached a 10-year low | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Reliance पासून पाठ सोडवताहेत परदेशी गुंतवणूकदार, १० वर्षातील किमान पातळीवर पोहोचला हिस्सा

Reliance FII Investment : दिग्गज उद्योजक मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजमधील परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार गेल्या दोन वर्षांपासून सातत्यानं विक्री करत आहेत. ...

अनिल अंबानींनंतर आता मुकेश अंबानींचे वाईट दिवस? ५ दिवसांत मोठी उलथापालथ - Marathi News | mukesh ambani reliance industries lost rs 75 thousand crore in 5 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींनंतर आता मुकेश अंबानींचे वाईट दिवस? ५ दिवसांत मोठी उलथापालथ

Mukesh Ambani : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी वाईट दिवस सुरू आहेत. कारण, गेल्या ५ दिवसात कंपनीचे तब्बल ७५ हजार कोटींचे नुकसान झाले. ...

3 लाख कोटींची गुंतवणूक, 3 लाख नोकऱ्या; रिलायन्सचा महाराष्ट्रावर विश्वास, दावोसमध्ये मोठा करार - Marathi News | Reliance Investment in Maharashtra WEF 2025: Investment of 3 lakh crores, 3 lakh jobs; Reliance's big deal with Maharashtra | Latest business News at Lokmat.com

व्यापार :3 लाख कोटींची गुंतवणूक, 3 लाख नोकऱ्या; रिलायन्सचा महाराष्ट्रावर विश्वास, दावोसमध्ये मोठा करार

रिलायन्स इंडस्ट्रीज आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात दावोसमध्ये हा मोठा करार झाला आहे. ...

भारताचे टॉप १० ब्रँड! देशातच नाही तर जगभर आहे वर्चस्व; तुम्हाला यापैकी किती माहित? - Marathi News | Top 10 brands of India Not only in the country but also in the world | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारताचे टॉप १० ब्रँड! देशातच नाही तर जगभर आहे वर्चस्व; तुम्हाला यापैकी किती माहित?

Top 10 Indian Brands : देशातील अनेक ब्रँड जगभर प्रसिद्ध आहेत. टाटा समूहापासून ते रिलायन्स, आयसीआयसीआय, एचडीएफसी, एसबीआय, एलआयसी आदी देशातील १० कंपन्या जगात धुमाकूळ घालत आहेत. ...

मुकेश अंबानींची लेक एक पाऊल पुढे; ईशा अंबानीनं बनवला नवा रेकॉर्ड, वर्षभरात... - Marathi News | Mukesh Ambani's Daughter Isha Ambani's work has been key in driving the rapid growth of Reliance Retail | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींची लेक एक पाऊल पुढे; ईशा अंबानीनं बनवला नवा रेकॉर्ड, वर्षभरात...

नवीन वर्षात अंबानींनी गुंतवणूकदारांना केलं मालामाल! निकालाच्या दुसऱ्याच दिवशी रिलायन्सचे शेअर रॉकेट - Marathi News | mukesh-ambani-reliance-industries-results-out-ril-stock-sky rocket | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवीन वर्षात अंबानींनी गुंतवणूकदारांना केलं मालामाल! निकालाच्या दुसऱ्याच दिवशी रिलायन्सचे शेअर रॉकेट

Reliance Industries Results : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने काल आपले तिमाही निकाल जाहीर केले. त्यानंतर कंपन्या शेअर्सने नेत्रदीपक वाढ नोंदवली आहे. ...

रिचार्ज केल्यावर मुकेश अंबानी देणार 'पैसे', पाहा जिओचा गेमचेंजर प्लॅन... - Marathi News | Reliance Jio Plan: Mukesh Ambani will give 'money' after recharging, see Jio's gamechanger plan | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रिचार्ज केल्यावर मुकेश अंबानी देणार 'पैसे', पाहा जिओचा गेमचेंजर प्लॅन...

Reliance Jio Plan: या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. ...

कोका-कोलाचा बाजार उठणार? मुकेश अंबानी यांच्या एका निर्णयाने पलटली बाजी - Marathi News | mukesh ambani campa to become international brand reliance drink to give more chills to cola business | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोका-कोलाचा बाजार उठणार? मुकेश अंबानी यांच्या एका निर्णयाने पलटली बाजी

Mukesh Ambani Campa : मुकेश अंबानींच्या कॅम्पाने कोका कोला आणि पेप्सी सारख्या मोठ्या ब्रँडची धडधड वाढवली आहे. देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आता भारतीय ब्रँड टक्कर देणार आहे. ...