रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
Windfall Tax : केंद्र सरकारने जुलै २०२२ मध्ये देशांतर्गत कच्च्या तेलाच्या उत्पादनावर विंडफॉल कर लादण्यास सुरुवात केली. जागतिक क्रूडच्या वाढत्या किमतींनंतर जुलै २०२२ मध्ये सरकारने हा कर लागू केला होता. ...
मुकेश अंबानींच्या रिलायन्सने अमेरिकेत मोठा व्यवहार केला आहे. २०२४ मध्येच या कंपनीने व्यवसाय सुरु केला आहे. एवढ्या नव्या कंपनीत अंबानींनी पैसा ओतला याचा कारणही त्या क्षेत्राचे भविष्यच असणार आहे. ...
Stocks in Focus : शेअर बाजारात शुक्रवारी जोरदार तेजी पाहायला मिळाली. एक दिवस आधी झालेल्या घसरणीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींमध्ये १ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. पाहा कोणत्या कोणत्या शेअर्सवर ब्रोकरेज आहेत बुलिश. ...
Sagar Adani Renewable Energy Plan : सागर अदानी हे सध्या अदानी समूहाच्या ऊर्जा कंपनीचे प्रमुख आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या आर्थिक परिषदेत त्यांनी अदानी समूहाची पुढील ५ वर्षांची गुंतवणूक योजना संपूर्ण देशासमोर मांडली. ...