रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
इंग्रजांच्या काळात हा बंगला स्वातंत्र्यसैनिकांचे गुप्त ठिकाण होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद रेडिओचे प्रक्षेपणही याच बंगल्यातून होत असे. ...
Mukesh Ambani Deal: अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजच्या झोळीत शिपिंग व्यवसायाशी निगडीत एक कंपनी आली आहे. पाहा कोणती आहे कंपनी आणि काय म्हटलंय रिलायन्सनं. ...
Reliance Jio Financial: रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे आपल्या कंपन्यांचा तेजीनं विस्तार करताना दिसत आहेत. सध्या अनेक क्षेत्रांमध्ये त्यांच्या कंपन्यांचं कामकाज सुरु आहे. ...