रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजला शेअर बाजार कोसळल्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. कंपनीचे मार्केट कॅप जुलैमधील सर्वोच्च पातळीवरून ५० अब्ज डॉलर्सने घसरले आहे. ...
Anil Ambani Reliance Power : शुक्रवारी बाजार उघडताच अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. बीएसईवर रिलायन्स पॉवरचा शेअर ५ टक्क्यांनी घसरला. ...
Anil Ambani : या कंपन्यांनी दंड न भरल्याने डिमांड नोटीस पाठवण्यात आली आहे. सेबीने सर्व ६ कंपन्यांना प्रत्येकी २५.७५ कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. ...
Reliance Industries Share Price : देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स आज अर्ध्या किमतीत पाहायला मिळत आहेत. यानंतर शेअरमध्ये तेजीही दिसून आली. ...
reliance industries : भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी तेल व्यवसायात मोठी योजना आखत आहे. कच्च्या तेलाच्या पुरवठ्यासाठी रिलायन्सने रशियासोबत दीर्घकालीन करार केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ...