शून्यातून विश्व निर्माण करणा-या धीरुभाई अंबानी यांचा आज जन्मदिवस आहे. 28 डिसेंबर 1932 रोजी गुजरातमधील सौराष्ट्रातील जुनागड जिल्ह्यातील एका छोटयाशा गावात धीरुभाईंचा जन्म झाला. ...
रिलायन्स जिओने पुन्हा एका नव्या ऑफरची घोषणा केली आहे. कंपनीकडून 399 किंवा त्यापेक्षा जास्तीच्या प्रत्येक रिचार्जवर ग्राहकांना तब्बल 2 हजार 599 रूपयांचा कॅशबॅक देण्यात येणार आहे. ...
iPhone X ची विक्री भारतात सुरू झाली आहे. भरमसाठ किंमत असून देखील या फोनची जोरदार विक्री सुरू आहे. सध्या ज्यांनी या फोनची प्री-बुकिंग केली होती त्यांनाच हा फोन मिळतोय. पण आता हा फोन तुम्ही केवळ 26 हजार 700 रूपयांमध्ये खरेदी करू शकतात. ...
रिलायन्स कंपनीच्या जिओफोनला उदंड प्रतिसाद लाभला असला तरी यापुढे ही कंपनी अँड्रॉइड या प्रणालीवर आधारित स्मार्टफोन आणणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...