लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स जिओ

रिलायन्स जिओ

Reliance jio, Latest Marathi News

Jio चा 1095GB डेटा देणारा नवीन प्लॅन सादर; अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार अनेक फायदे  - Marathi News | Jio launches rs 3499 yearly prepaid plan with 3gb data per day  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio चा 1095GB डेटा देणारा नवीन प्लॅन सादर; अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार अनेक फायदे 

Jio 3GB Daliy Data Plan: Jio ने 3GB डेली डेटा देणारा नवीन वार्षिक प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनची किंमत 3,499 रुपये आहे.   ...

Reliance च्या शेअरमधील पडझड कायम; मुकेश अंबानींचे ४० हजार कोटींचे नुकसान! - Marathi News | reliance industries share fall continue as market cap after 44 agm of company | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Reliance च्या शेअरमधील पडझड कायम; मुकेश अंबानींचे ४० हजार कोटींचे नुकसान!

Reliance च्या १२ वार्षिक सर्वसाधारण सभांपैकी ८ वेळा रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये घसरण नोंदवण्यात आली आहे. ...

JioPhone Next झाला लाँच; जाणून घ्या जगातील सर्वात किफायतशीर स्मार्टफोनची वैशिष्ट्ये  - Marathi News | World cheapest smartphone ultra affordable jiophone next created by google points to know  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :JioPhone Next झाला लाँच; जाणून घ्या जगातील सर्वात किफायतशीर स्मार्टफोनची वैशिष्ट्ये 

JioPhone Next price & features: Jio आणि Google ने एकत्र येऊन किफायतशीर 4G स्मार्टफोन JioPhone Next नावाने लाँच केला आहे, हा फोन 10 सप्टेंबरला भारतात उपलब्ध होईल.  ...

RIL AGM : Reliance Jio देशाला 2G मुक्त करण्यासोबतच 5G युक्त बनवणार - मुकेश अंबानी - Marathi News | Reliance Jio to make the country 2G free and 5G enabled said reliance industries Mukesh Ambani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RIL AGM : Reliance Jio देशाला 2G मुक्त करण्यासोबतच 5G युक्त बनवणार - मुकेश अंबानी

Reliance Jio देशात 5G सेवा अपग्रेड करण्याच्या स्थितीत. जिओ बनली जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी डेटा कॅरिअर कंपनी. ...

देशातील पहिली 5G सेवा सुरू करण्यासाठी तयार, 'Jio फोन नेक्स्ट' सप्टेंबरमध्ये उपलब्ध होणार: मुकेश अंबानी - Marathi News | Ready to launch countrys first 5G service reliance Jio Phone Next smartphone to be available in September Mukesh Ambani agm | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील पहिली 5G सेवा सुरू करण्यासाठी तयार, 'Jio फोन नेक्स्ट' सप्टेंबरमध्ये उपलब्ध होणार: मुकेश अंबानी

Reliance Industries AGM Mukesh Ambani : रिलायन्सची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पडली पार. करोनाच्या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअली पार पडली सभा. मुकेश अंबानींनी केल्या मोठ्या घोषणा. ...

Reliance AGM 2021: स्वदेशी Jio 5G नेटवर्क, JioBook लॅपटॉप आणि स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच होण्याची शक्यता; मुकेश अंबानी करणार मोठी घोषणा? - Marathi News | Reliance agm 2021 how to watch jio event 2021 online  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Reliance AGM 2021: स्वदेशी Jio 5G नेटवर्क, JioBook लॅपटॉप आणि स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच होण्याची शक्यता; मुकेश अंबानी करणार मोठी घोषणा?

Reliance AGM 2021 Annoucement: 24 जून रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण बैठक दुपारी 2 वाजता सुरु होईल. बैठक कंपनीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून थेट प्रक्षेपित केली जाईल.   ...

Reliance Jio चा जबरदस्त प्लॅन; केवळ ७५ रूपये खर्च करून मिळवा ६० दिवसांसाठी फ्री कॉलिंग, डेटा - Marathi News | reliance jio 75 rupee plan offering 2 month validity and data know more offers | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Reliance Jio चा जबरदस्त प्लॅन; केवळ ७५ रूपये खर्च करून मिळवा ६० दिवसांसाठी फ्री कॉलिंग, डेटा

सध्या रिलायन्स जिओ (Reliance Jio) अनेक उत्तम प्लॅन लाँच करत आहे. ७५ रूपयांचा प्लॅन हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. पाहा काय आहे ऑफर. ...

पाहा BSNL, Airtel, Jio चे स्वस्त ब्रॉडबँड प्लॅन्स; ५०० रूपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतोय ३३०० जीबी डेटा - Marathi News | BSNL, Airtel, reliance Jios cheap broadband plans offering 3300 GB data for less than 500 rs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाहा BSNL, Airtel, Jio चे स्वस्त ब्रॉडबँड प्लॅन्स; ५०० रूपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतोय ३३०० जीबी डेटा

Cheap Broadband Plans : कंपन्या आपल्या ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी आणत आहेत निरनिराळे प्लॅन्स. वर्क फ्रॉम होममुळे वाढली हायस्पीड इंटरनेटची मागणी. ...