लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स जिओ

रिलायन्स जिओ

Reliance jio, Latest Marathi News

Reliance Retail: ईशा अंबानी होऊ शकतात रिलायन्स रिटेलच्या अध्यक्ष? लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो - Marathi News | mukesh ambanis daughter isha set to be named chairperson of reliance industries retail unit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ईशा अंबानी होऊ शकतात रिलायन्स रिटेलच्या अध्यक्ष?

Reliance Industries Retail Unit : ईशा अंबानी यांना रिलायन्स रिटेलचे अध्यक्ष बनवले जाऊ शकते. रिलायन्स रिटेलच्या संचालक मंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो, असे म्हटले जात आहे. ...

उद्योगविश्वातील मोठी बातमी! रिलायन्स जिओच्या संचालक पदावरून मुकेश अंबानींचा राजीनामा - Marathi News | Big news in the business world! Mukesh Ambani resigns from Reliance Jio, son Akash ambani made chairman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उद्योगविश्वातील मोठी बातमी! रिलायन्स जिओच्या संचालक पदावरून मुकेश अंबानींचा राजीनामा

२०२१ मध्येच अंबानी यांनी आता कंपन्यांची जबाबदारी नवीन पिढीकडे सोपविली जाणार असल्याचे जाहीर केले होते.  ...

Reliance Jio plans Hike: रिलायन्स जिओचा ग्राहकांना झटका; तीन महत्वाचे प्लॅन्सचे दर २० टक्क्यांनी वाढले - Marathi News | JioPhone Plans Price Hike 2022 Check Updated List: shocks customers; Rates for three major plans increased by 20% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स जिओचा ग्राहकांना झटका; तीन महत्वाचे प्लॅन्सचे दर २० टक्क्यांनी वाढले

रिलायन्स जिओने सध्या मोठ्या प्रमाणावर प्लॅन्सचे दर वाढविलेले आहेत. काही वर्षांपूर्वी जी रिचार्ज १४९ रुपये किंवा त्यापेक्षा कमी किंमतीला मिळत होती ती आता २३९ रुपयांवर जाऊन पोहोचली आहेत. ...

5G स्पेक्ट्रम लिलावापूर्वी अंबानी-मित्तल यांना झटका, सरकारनं मानली नाही 'ही' गोष्ट - Marathi News | 5g spectrum airwaves reserve price left unchanged blow to mukesh ambani led reliance jio sunil mittal airtel | Latest business News at Lokmat.com

व्यापार :5G स्पेक्ट्रम लिलावापूर्वी अंबानी-मित्तल यांना झटका, सरकारनं मानली नाही 'ही' गोष्ट

मुकेश अंबानी आणि सुनील मित्तल यांनी यापूर्वी सरकारकडे केली होती एक मागणी. परंतु सरकारनं त्यांची मागणी ऐकली नाही. ...

फक्त 3 रुपयांत 1GB डेटा, 56 दिवस चालणार Recharge; याच्या समोर जिओ-एअरटेलही फेल - Marathi News | 1GB data for only 3 rupees this bsnl recharge will run 56 days JIo-Airtel also failed | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 3 रुपयांत 1GB डेटा, 56 दिवस चालणार Recharge; याच्या समोर जिओ-एअरटेलही फेल

आज आम्ही आपल्याला एका अशा प्लॅनसंदर्भात माहिती देत आहोत, जो आपल्याला केवळ 3 रुपयांत 1 जीबी डेटाची देतो... ...

Jiofiber Rs 399 Plan: Jio युझर्सची धमाल, 399 रुपयांत 3300GB डेटा आणि कॉलिंग; पाहा स्वस्त आणि मस्त प्लॅन - Marathi News | Jiofiber Rs 399 Plan Jio users can get 3300GB data and calling for Rs 399 See cheap and cool plans and know what you get more offers | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Jio युझर्सची धमाल, 399 रुपयांत 3300GB डेटा आणि कॉलिंग; पाहा स्वस्त आणि मस्त प्लॅन

Jiofiber Rs 399 Plan: जर तुम्ही असा प्लान शोधत असाल जो स्वस्तही आहे आणि त्यात डेटा देखील भरपूर मिळतोय, तर आज आम्ही तुम्हाला 400 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्लानबद्दल सांगणार आहोत. पाहा काय आहे खास. ...

Jio Price Hike: जिओच्या ग्राहकांना मोठा झटका! 150 रुपयांनी महागला स्वस्त प्लॅन, जाणून घ्या डिटेल्स  - Marathi News | Big shock to Jio customers jio phone rs 749 recharge plan price hike now cost rs 899 prepaid plan | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओच्या ग्राहकांना मोठा झटका! 150 रुपयांनी महागला स्वस्त प्लॅन, जाणून घ्या डिटेल्स 

जिओने कोणतीही माहिती न देता अचानकपणे हा प्लॅन 150 रुपयांनी महाग केला आहे. ...

Jio Rs 583 Vs Rs 533 Plan: केवळ ५० रुपयांचा फरक, पाहा कोणत्या प्लॅनमध्ये मिळतायत जास्त बेनिफिट्स - Marathi News | reliance jio prepaid recharge plans rs 583 vs rs 533 recharge plan know which one is better for you | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Jio Rs 583 Vs Rs 533 Plan: केवळ ५० रुपयांचा फरक, पाहा कोणत्या प्लॅनमध्ये मिळतायत जास्त बेनिफिट्स

काही प्रीपेड पॅकची किंमत जवळपास सारखीच असते. यामुळे युझर्स त्यांच्यासाठी कोणता प्रीपेड प्लॅन उत्तम ठरेल याबद्दल खूप गोंधळून जातात. ...