रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
महत्वाचे म्हणजे, या व्यवहाराची आर्थिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, ब्युटी आणि पर्सनल केअर क्षेत्रात रिलायन्सची पकड मजबूत करण्याच्या दृष्टीने, हा एक मोठा धोरणात्मक निर्णय मानला जात आहे. ...
Anil Ambani Reliance Power Stock: अनिल अंबानी यांच्या मालकीच्या या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे. पाहा कोणता आहे हा शेअर आणि तुमच्याकडे आहे का? ...
Amitabh Jhunjhunwala Reliance ADAG arrest news : अनिल अंबानींचे निकटवर्तीय अमिताभ झुनझुनवाला यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने अटक केली आहे. रिलायन्स होम फायनान्स कर्ज घोटाळ्याशी संबंधित हे प्रकरण आहे. ...
Reliance Industries Share Price: भारतीय शेअर बाजारातील आजच्या कामकाजादरम्यान, देशातील सर्वाधिक मार्केट कॅपिटलायझेशन असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. पाहा काय आहे यामागचं कारण? ...