लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप, फोटो

Relationship, Latest Marathi News

UP: कोरोना काळात कौटुंबिक घडी विस्कटली, पती-पत्नीमधील कलह पाचपट वाढला - Marathi News | covid-19 and its effects on relationships domestic violence india data | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :UP: कोरोना काळात कौटुंबिक घडी विस्कटली, पती-पत्नीमधील कलह पाचपट वाढला

domestic violence : घरगुती हिंसाचाराच्या बाबतीत उत्तर प्रदेशातील लखनऊ पहिल्या क्रमांकावर आहे तर वाराणसी पाचव्या क्रमांकावर आहे. ...

बाबो! अनोळखी समजून दोन तरूणांसोबत ठेवले संबंध, सत्य समोर आल्यावर झाली बोलती बंद! - Marathi News | Girls dating two guys for intimacy but found out that they are friends | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बाबो! अनोळखी समजून दोन तरूणांसोबत ठेवले संबंध, सत्य समोर आल्यावर झाली बोलती बंद!

'द सन'च्या रिपोर्टनुसार, तरूणीने सांगितले की, यातील जास्तीत जास्त तरूणांसोबत केवळ बातचीत होत होती आणि यातील सहा तरूणांसोबत तिने संबंध ठेवले होते. ...

गर्लफ्रेन्डच्या विचित्र डिमांडने हैराण झाला बॉयफ्रेन्ड, रोजच्या वैतागामुळे एक्सपर्टकडे मदतीसाठी धाव! - Marathi News | Relationship story man confession expert advice critical feedback | Latest relationship Photos at Lokmat.com

रिलेशनशिप :गर्लफ्रेन्डच्या विचित्र डिमांडने हैराण झाला बॉयफ्रेन्ड, रोजच्या वैतागामुळे एक्सपर्टकडे मदतीसाठी धाव!

त्याने सांगितले की, तो त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत गेल्या तीन वर्षापासून नात्यात आहे. ती एक हुशार, सुंदर आणि चांगली मुगली आहे. पण तो तिच्या एका सवयीमुळे हैराण झाला आहे. ...

बाबो! १० लाख खर्च करून बनवल्या २० गर्लफ्रेन्ड, तरूण म्हणाला - डेटींगसाठी कधीच नव्हता वेळ! - Marathi News | A man spent money on sugar babies and dated around twenty girlfriends in past seven years | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बाबो! १० लाख खर्च करून बनवल्या २० गर्लफ्रेन्ड, तरूण म्हणाला - डेटींगसाठी कधीच नव्हता वेळ!

सामान्यपणे डेटींगची ही कॉन्सेप्ट अमेरिकेत अधिक प्रसिद्ध आहे. यात मोठे उद्योगपती वा श्रीमंत लोक अधिक असतात. हे लोक आपल्या गर्लफ्रेन्डवर बराच पैसा खर्च करतात. ...

प्लंबरच्या प्रेमात पडली महिला, आता दुर्लक्ष करणारा पती पत्नीला रोखण्यासाठी करतोय 'हे' काम! - Marathi News | Relationship story affair love woman confessions expert advice | Latest relationship Photos at Lokmat.com

रिलेशनशिप :प्लंबरच्या प्रेमात पडली महिला, आता दुर्लक्ष करणारा पती पत्नीला रोखण्यासाठी करतोय 'हे' काम!

शेवटी महिलेने लिहिले की, 'माझ्या अफेअरबाबत माझ्या पतीला माहिती नाही आणि मला प्रश्न पडलाय की, मी त्याला हे कसं सांगू की, आता त्याचे सर्व प्रयत्न बेकार आहेत'. ...

"गर्लफ्रेंड एक्सचे कपडे धुते, जेवणही देते अन् विचारते...!" बॉयफ्रेंडनं सांगितली धक्कादायक गोष्ट - Marathi News | My girlfriend ex boyfriend pays her to do his cloth washing and calls for dinner every day | Latest relationship Photos at Lokmat.com

रिलेशनशिप :"गर्लफ्रेंड एक्सचे कपडे धुते, जेवणही देते अन् विचारते...!" बॉयफ्रेंडनं सांगितली धक्कादायक गोष्ट

या बॉयफ्रेंडनं आपल्या नात्यातील कमतरताही उघड केली..., तो म्हणतो यासंदर्भात, मी माझ्या गर्लफ्रेंडला समजावले, की तो आपला एखाद्या भांड्यासारखा वापर करत आहे. मात्र, ती म्हणते, की मी...! (My girlfriend ex boyfriend pays her to do his cloth washing and cal ...

दगाबाज पत्नीवर पतीने उगवला असा सूड, तिच्या पायाखालची जमीनच सरकली! - Marathi News | Relationship story : woman confession affair cheating with husband | Latest relationship Photos at Lokmat.com

रिलेशनशिप :दगाबाज पत्नीवर पतीने उगवला असा सूड, तिच्या पायाखालची जमीनच सरकली!

Extra Marrital Affair : एका महिलेने सुद्धा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे तिचं वैवाहिक जीवन कसं बदललं याबाबत एका रिलेशनशिप पोर्टलवर सांगितलं आहे. या महिलेच्या पतीने कशाप्रकारे सूड घेतला ते हैराण करणारं आहे. ...

Kiss Day 2021 : किसचे हे वेगवेगळे प्रकार आणि त्यांचे अर्थ माहीत आहेत का? - Marathi News | Kiss Day 2021 : Different types of kisses and their meaning | Latest relationship Photos at Lokmat.com

रिलेशनशिप :Kiss Day 2021 : किसचे हे वेगवेगळे प्रकार आणि त्यांचे अर्थ माहीत आहेत का?

Kiss Day : व्हॅलेंटाईन डे (Valentine Week) च्या आदल्या दिवशी किस डे (Kiss Day) साजरा केला जातो. किस हे प्रेम करण्याचं सर्वात प्रभावी माध्यम मानलं जातं ...