What is the best way to move on after a breakup : How To Move Forward After a Breakup : ब्रेकअप झाल्यावर त्या गोष्टींतून बाहेर पडण्यासाठी नेमकं काय करता येऊ शकत ते पाहूयात... ...
या गोष्टीला तब्बल दहा वर्षे उलटली आहेत. ते दोघे विमानात बसून प्रवास करत होते. तिची सीट त्याच्या मागे होती. तो मोबाइलवर काहीतरी बघत आपल्याच नादात मग्न होता. बाकीचे प्रवाशीही प्रवासाने झोपाळलेले होते. आपल्या आजूबाजूला कोण आहे, काय करतंय याचं त्याला भ ...