लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप

Relationship, Latest Marathi News

डिजिटल डिव्हाइसच्या वापराने नात्यातील प्रेम वाढतं की कटूता? - Marathi News | Effects of digital divices on love relationship | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :डिजिटल डिव्हाइसच्या वापराने नात्यातील प्रेम वाढतं की कटूता?

अनेकदा मोबाईलच्या आणि इंटरनेटच्या अधिक वापराने नात्यात प्रेमाऐवजी कटूता अधिक वाढते. नुकत्याच करण्यात आलेल्या एका शोधातून हा खुलासा झाला आहे.  ...

या कारणांमुळे तरुण-तरुणी लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणे करतात पसंत - Marathi News | For these reasons young people want to live in relationship | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :या कारणांमुळे तरुण-तरुणी लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणे करतात पसंत

अनेक तरुण-तरुणी लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतात. तरुणांचा कल लिव्ह इन रिलेशनशिपकडे इतका का आहे याची काही निरीक्षणे खालीलप्रमाणे सांगता येतील.   ...

या 8 प्रकारच्या गर्लफ्रेन्ड करु शकतात बॉयफ्रेन्डचं जगणं हैराण - Marathi News | 8 Types of Bad Girlfriends who'll make Your Life Hell | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :या 8 प्रकारच्या गर्लफ्रेन्ड करु शकतात बॉयफ्रेन्डचं जगणं हैराण

मुलांप्रमाणेच मुलींच्याही काही सवयी मुलांचं जगणं हैराण करुन सोडतात. चला जाणून घेऊया अशाच काही गर्लफ्रेन्डचे प्रकार जे बॉयफ्रेन्डची जगणं हैराण करतात.  ...

तुम्ही रागावले असताना पार्टनरला कधीही या गोष्टी बोलू नका!  - Marathi News | Relationship : Things you should never say to your partner when you are angry | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :तुम्ही रागावले असताना पार्टनरला कधीही या गोष्टी बोलू नका! 

कधी कधी कामाचा ताण पार्टनरवर काढला जातो. छोट्या छोट्या गोष्टींवरुन बाचाबाची होते. रागाच्या भरात एकमेकांना काहीही बोललं जातं. ...

या कारणांनी प्रेमात पार्टनरला दगा देतात लोक! - Marathi News | Reason why people cheats in a relationship as per the zodiac signs | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :या कारणांनी प्रेमात पार्टनरला दगा देतात लोक!

व्यक्तींच्या राशींवरुन माणसांच्या व्यक्तीत्वाबद्दल बरंच काही जाणून घेता येतं. त्यानुसारच ब्रेकअप होण्याची कारणेही यावरुन जाणून घेता येतात. बॉयफ्रेन्ड गर्लफ्रेन्डला दगा का देतात हे जाणून घेऊया त्यांच्या राशीनुसार... ...

एक्ससोबत पुन्हा मैत्रीचं नातं निर्माण करण्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्या, नाहीतर होईल पश्चाताप! - Marathi News | Relationship Tips : Things to remember if you are going to be friends with your ex-partner | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :एक्ससोबत पुन्हा मैत्रीचं नातं निर्माण करण्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्या, नाहीतर होईल पश्चाताप!

तुमच्या एक्ससोबत प्रेमाचं नातं संपवल्यानंतर पुन्हा केवळ मैत्रीचं नातं ठेवण्याची स्थिती समोर आली की, अनेक प्रश्न समोर येऊ लागतात. ज्या व्यक्तीसोबत केवळ प्रेमाच्या गोष्टी तुम्ही बोलायचे त्या व्यक्तीसोबत सामान्य मित्राप्रमाणे बोलणे शक्य आहे का? ...

तुम्ही प्रेमात नसलेल्या व्यक्तीने प्रपोज केल्यास कसा द्याल नकार? - Marathi News | How do you refuse if you are not in love with a person? | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :तुम्ही प्रेमात नसलेल्या व्यक्तीने प्रपोज केल्यास कसा द्याल नकार?

काही लोक हे त्यांचं प्रेम व्यक्त करण्यासाठी काही महिने, काही वर्ष वेळ घेतात. पण त्यांचं हे प्रेम त्यांना न दुखवता नाकारणं ही सुद्धा एक कला आहे. ...

असे ‘मामा’ यापुढे पुन्हा होणे नाही ! - Marathi News | Such 'mama' does not fall again! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :असे ‘मामा’ यापुढे पुन्हा होणे नाही !

भय्यूजी महाराजांच्या ‘भाची’ला आठवणींचा हुंदका : महाराज खान्देशी खाद्य पदार्थांचे चाहते ...