प्रियांका आणि निक यांनी गेल्या आठवड्यात म्हणजेच प्रियांकाच्या वाढदिवसाच्या दिवशी लंडनमध्ये साखरपुडा केला असल्याची बातमी पीपल या वेबसाईटने दिली आहे. त्यांच्या बातमीनुसार न्यू यॉर्कमधील एका मोठाल्या स्टोरमधून निकने प्रियांकासाठी खास अंगठी घेतली होती. ...
निक जोनस हा प्रियंकापेक्षा १० वर्षांनी लहान आहे. पण प्रियंकाआधीही त्याचे काही त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या महिलांसोबत अफेअर होते. त्याची एक मुलाखत सध्या चांगलीच गाजत आहे. ...
अनेक प्रयत्नांनंतर जेव्हा त्यांना त्यांचं प्रेम मिळत नाही, तेव्हा ते त्यांच्या प्रेमाला एकतर्फी समजतात आणि या एकतर्फी प्रेमाच्या नादात अनेक चुका करतात. ...
तुमच्या रिलेशनशिपमध्ये सतत वाद होत असतील तर याचं कारण तुमचा मोबाईलही असू शकतो. ऐकून धक्का बसला का? हो...तुमचा मोबाईल तुमच्या रिलेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. ...
काही लोकं लग्नानंतर 'मी' आणि 'आपण' या दोन शब्दांना समान महत्त्व देतात. आता नवीन जोडपी लग्नाच्या जुन्या चौकटी तोडून लग्नाच्या वेगळ्या व्याख्या तयार करताना दिसत आहेत. ...
विवाहित पुरुषाला ‘मैत्रीण’ असणे (आणि तिच्याशी त्याचे शारीरिक व अन्य संबंध असणे) अवैध नसले तरी विवाहित स्त्रीला मात्र ‘मित्र’ ठेवण्याची कायद्याची बंदी आहे. ...