लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप

Relationship, Latest Marathi News

लग्नानंतरही आला पाहिजे सिंगल राहण्याचा फंडा, जाणून घ्या फायदा? - Marathi News | Benefits of Singlehood even after marriage | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :लग्नानंतरही आला पाहिजे सिंगल राहण्याचा फंडा, जाणून घ्या फायदा?

लग्नाआधी असलेलं प्रेम अनेक कपल्समध्ये लग्नानंतर तसंच बघायला मिळत नाही. आधीसारख उत्साह सुद्धा मिसिंग असतो. ...

पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या छळाला कंटाळून पुण्यात पतीची आत्महत्या - Marathi News | Husband committed suicide due to wife and her boy friend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या छळाला कंटाळून पुण्यात पतीची आत्महत्या

पत्नी आणि तिच्या प्रियकराने केलेल्या छळाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची तक्रार पुण्यातील समर्थनगर पोलीस स्टेशनला नोंदवण्यात आली आहे.  ...

बाबो! ७ लाख रुपयांसाठी तरुणीने बॉयफ्रेन्डशी केलं ब्रेकअप, ही ऑफर कुणी दिली हे वाचून व्हाल थक्क! - Marathi News | Girl chooses money over love break up with fiance for 7 lakh rupee | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! ७ लाख रुपयांसाठी तरुणीने बॉयफ्रेन्डशी केलं ब्रेकअप, ही ऑफर कुणी दिली हे वाचून व्हाल थक्क!

सोशल मीडियावर एका घटनेच सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका तरुणीने पैशांसाठी तिच्या होणाऱ्या नवऱ्याला सोडलं आहे. ...

१० पैकी ७ विवाहित महिला पतींचा करतात घात - सर्व्हे - Marathi News | Survey claims that 7 out of 10 women betray their husbands | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :१० पैकी ७ विवाहित महिला पतींचा करतात घात - सर्व्हे

अनेक महिलांनी त्यांच्या जोडीदारांना केवळ यासाठी दगा दिला कारण त्यांचं वैवाहिक जीवन कंटाळवाणं झालं होतं.  ...

पब्लिक प्लेसवर मुलं गोंधळ घालत असतील तर, 'या' टिप्स तुम्हाला करतील मदत - Marathi News | What to do when kids throw tantrum in public place | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :पब्लिक प्लेसवर मुलं गोंधळ घालत असतील तर, 'या' टिप्स तुम्हाला करतील मदत

मुलांना सांभाळणं फारसं सोपं नसतं. त्यांचा सांभाळ करताना आई-वडिलांच्या तर नाकी नव येतात. खासकरून तेव्हा जेव्हा मुलं हट्ट करतात. त्यातही त्यांचे हट्ट म्हणजे, अगदी जगावेगळे. ...

नात्यामध्ये गोडवा टिकवण्यासाठी एकमेकांची प्रायव्हसी जपणे गरजेचे - Marathi News | How much privacy in a relationship is ok | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :नात्यामध्ये गोडवा टिकवण्यासाठी एकमेकांची प्रायव्हसी जपणे गरजेचे

एका उत्तम रिलेशनशिपसाठी जेवढं एकमेकांसोबत सर्व गोष्टी शेअर करणं गरजेचं आहे, तेवढचं एकमेकांची प्रायव्हसीही लक्षात घेणं गरजेचं आहे. ...

'अशा' व्यक्तीला नकार देण्यातच तुमचं भलं! - Marathi News | Men women should avoid at any cost | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :'अशा' व्यक्तीला नकार देण्यातच तुमचं भलं!

मुलगा असो वा मुलगी पार्टनर निवडताना काही गोष्टींकडे खास लक्ष दिलं जातं. त्या व्यक्तीचं वय किती आहे, तो काय करतो आणि त्याचं बालपण कसं गेलं, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे. ...

अनोळखी माणसांशी संवाद अन् घरात वाद; सोशल मीडियाचा असाही साईड इफेक्ट - Marathi News | adverse effect of social media on relationship and communication | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अनोळखी माणसांशी संवाद अन् घरात वाद; सोशल मीडियाचा असाही साईड इफेक्ट

वाद कोणताही असो, संवादानेच त्यावर तोडगा निघतो. ...