लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप

Relationship, Latest Marathi News

चक्क आईच्या अस्थी घेऊन पहिल्या डेटवर तरूणीला भेटायला गेला तरूण आणि मग.... - Marathi News | London youth bring late mother ashes in his first date | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चक्क आईच्या अस्थी घेऊन पहिल्या डेटवर तरूणीला भेटायला गेला तरूण आणि मग....

तरूणीने सांगितलं की, जेव्हा तो आला तेव्हापासूनच जरा अजब वाटत होतं. बोलता बोलता अचानक त्याने खिशात हात टाकला आणि एक छोटी बॉटल काढली. ...

प्यार में 'व्हिलन' सोशल मीडिया! प्रायव्हेट गोष्टी भसाभस शेअर करताय, ब्रेकअप अटळ, पस्तावाल.. - Marathi News | Save the relation, follow the rule that what to share and what to avoid on social media | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्यार में 'व्हिलन' सोशल मीडिया! प्रायव्हेट गोष्टी भसाभस शेअर करताय, ब्रेकअप अटळ, पस्तावाल..

आयुष्यातला प्रत्येक क्षण सोशल मिडियावर शेअर करण्याची सवय लागली आहे का? पण या सवयीमुळे तुमचं तुमच्या जोडीदारासोबतचं नातंही धोक्यात येऊ शकतं... ...

एका जाहिरातीमुळे बदललं महिलेचं आयुष्य, समोर आलं पतीचं धक्कादायक सत्य - Marathi News | Woman came to know about husband second family from news advt | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एका जाहिरातीमुळे बदललं महिलेचं आयुष्य, समोर आलं पतीचं धक्कादायक सत्य

टिकटॉकवर एका महिलेने आपल्या फॉलोअर्सला विचारलं होतं की, तिला तिच्या पतीच्या अफेअरबाबत कधी आणि कसं समजलं. ...

Family planning: पुरुषांसाठी नव्या गर्भनिरोधक उपायावर संशोधन, चुंबकीय नॅनो मटेरीयलचा अत्याधुनिक पर्याय! - Marathi News | Family planning : Male contraception researchers near effective and safe solution | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Family planning: पुरुषांसाठी नव्या गर्भनिरोधक उपायावर संशोधन, चुंबकीय नॅनो मटेरीयलचा अत्याधुनिक पर्याय!

Family planning : हा नवीन उपाय सुरक्षित  आणि टिकाऊ असल्याचं सांगितलं जात आहे.  ...

इश्क निकम्मा! ७ लेकरांची आई पडली मुलाच्या मित्राच्या प्रेमात; लग्नही केलं, आता कसा आहे त्यांचा संसार... - Marathi News | Mother of 7 kids got married to son friend they completed 12 years of marriage | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :इश्क निकम्मा! ७ लेकरांची आई पडली मुलाच्या मित्राच्या प्रेमात; लग्नही केलं, आता कसा आहे त्यांचा संसार...

फिल्म प्रोड्यूसर विलियम म्हणाला की, 'मला माहीत होतं की, आमच्यात काहीतरी खास आहे. ती माझी ड्रीम वुमन होती आणि आताही आहे'. या नात्यानंतर कपल लवकरच सोबत राहू लागलं होतं. ...

Women's Life : रिसर्च सांगतात, विवाहित स्त्रियांचे पॉर्न पाहण्याचे प्रमाण वाढले! मात्र हा दावा खरा की खोटा? - Marathi News | Women's Life : Married women watch more porn film than men and young generation says report know reason | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Women's Life : रिसर्च सांगतात, विवाहित स्त्रियांचे पॉर्न पाहण्याचे प्रमाण वाढले! मात्र हा दावा खरा की खोटा?

Women's Life : अलिकडेच समोर आलेल्या रिसर्चनुसार विवाहित स्त्रियांमध्ये पॉर्न (Married Women) पाहण्याचं प्रमाण अधिक आहे. ...

Relationship Tips : नवीन लग्न झालेल्या मुलींनी अजिबात विसरू नयेत अशा सहा गोष्टी; चुकलात तर मनस्ताप अटळ - Marathi News | Relationship Tips : Every girl needs to do these 6 things after her marriage gets fixed | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Relationship Tips : नवीन लग्न झालेल्या मुलींनी अजिबात विसरू नयेत अशा सहा गोष्टी; चुकलात तर मनस्ताप अटळ

Relationship Tips : लग्नानंतर सुरूवातीच्या दिवसात मुलीनं कसं वागावं,  काय करावं, काय करू नये हे आधीच ठरलेलं असतं. सगळ्यांशी जुळवून घ्यावं लागेल असं सांगितलं जातं. ...

लग्न होऊन ३ वर्ष झाली तरीही पती-पत्नीमध्ये दुरावा; मोबाईलमधील एका अ‍ॅपनं झाला मोठा खुलासा, मग... - Marathi News | Bangalore lockdown couple bad relationship distance gay dating app husband profile reveal police | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :लग्न होऊन ३ वर्ष झाली तरीही पती-पत्नीमध्ये दुरावा; मोबाईलमधील एका अ‍ॅपनं झाला मोठा खुलासा, मग...

पती आणि पत्नी यांच्यात नात्यात ३ वर्षापासून दुरावा होता. लग्न झाल्यानंतरही पतीनं कधी बायकोशी जवळीक साधली नाही. त्यामुळे पत्नी खूप चिंतेत होती. ...