लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप, मराठी बातम्या

Relationship, Latest Marathi News

धनश्रीसोबत घटस्फोटाच्या सुनावणीआधी RJ महावशसोबत दिसला युजवेंद्र चहल, फोटो व्हायरल - Marathi News | yuzvendra chahal spotted with rj mahavash before getting divorce with dhanashree verma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धनश्रीसोबत घटस्फोटाच्या सुनावणीआधी RJ महावशसोबत दिसला युजवेंद्र चहल, फोटो व्हायरल

Yuzvendra Chahal Spotted with RJ Mahavash: लग्नानंतर ४ वर्षांतच धनश्री आणि चहलचा संसार मोडला आहे. धनश्रीसोबत घटस्फोटाच्या सुनावणीआधी चहलला पुन्हा एकदा RJ महावशसोबत स्पॉट करण्यात आलं. याचे फोटो समोर आले आहेत. ...

ईशा देओलचं अजय देवगणसोबत होतं अफेअर? अभिनेत्री म्हणाली, "तेव्हा आम्ही दोघंही..." - Marathi News | esha deol reacts to rumours of her had been having affair with ajay devgn says that time we were doing many movies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ईशा देओलचं अजय देवगणसोबत होतं अफेअर? अभिनेत्री म्हणाली, "तेव्हा आम्ही दोघंही..."

ईशा देओलचं अजय देवगणसोबत नाव जोडलं गेलं होतं तेव्हा... ...

"वयाच्या ५० व्या वर्षी मी...", विक्रम भट यांची आमिर खानच्या साठीतील अफेअरवर प्रतिक्रिया - Marathi News | vikram bhatt reacts to aamir khan s affair at the age of 60 says age is just a number | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वयाच्या ५० व्या वर्षी मी...", विक्रम भट यांची आमिर खानच्या साठीतील अफेअरवर प्रतिक्रिया

विक्रम भट यांनी मांडलं सत्य, म्हणाले, "ती व्यक्ती..." ...

अजब लग्नांची गजब कहाणी, पतीला सोडून केलं दुसरं लग्न, झाला वाद, कोर्टकचेरीनंतर पुन्हा पहिल्या पतीसोबत थाटला संसार  - Marathi News | Relationship: A strange story of a strange marriage, she left her husband and got married again, there was a dispute, after a court case she started living with her first husband again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीला सोडून केलं दुसरं लग्न, झाला वाद, कोर्टकचेरीनंतर पुन्हा पहिल्या नवऱ्यासोबत थाटला संसार

Relationship: एका महिलेच्या अजब लग्नांची गजब कहाणी समोर आली आहे. जवळपास पाच वर्षे चाललेल्या कोर्टकचेरीनंतर कायदेशीर लढाई संपुष्टात आणत सदर महिला आणि तिच्या पहिल्या पतीने पुन्हा एकदा लग्नगाठ बांधल्याचं समोर आलं आहे. ...

आदर जैनने 'टाईमपास' वक्तव्यावर सोडलं मौन; स्पष्टीकरण देत म्हणाला, "शांत राहणं..." - Marathi News | Aadar Jain breaks silence on timepass statement clarifies and gives reply to trollers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आदर जैनने 'टाईमपास' वक्तव्यावर सोडलं मौन; स्पष्टीकरण देत म्हणाला, "शांत राहणं..."

आदरने अलेखासोबत लग्नसोहळ्यातच चार वर्ष मी टाईमपास केला असं वक्तव्य केलं होतं. ...

Shikhar Pahariya : 'तू तर दलित आहेस', नेटिझनने जान्हवीचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियाला केलं ट्रोल, उत्तर देत म्हणाला... - Marathi News | shikhar pahariya gives befitting reply to netizen who called him dalit shares post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तू तर दलित आहेस', नेटिझनने जान्हवीचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियाला केलं ट्रोल, उत्तर देत म्हणाला...

Shikhar Pahariya : शिखरला नुकतंच एका नेटिझनने 'दलित' असं संबोधलं. यावर त्याने पोस्ट शेअर करत युझरला सडेतोड उत्तर दिलं आहे.  ...

लोकप्रिय टीव्ही कपलचं ब्रेकअप? सोशल मीडियावर एकमेकांना केलं अनफॉलो; चाहतेही निराश - Marathi News | priyanka chahar choudhary ani ankita gupta breakup most romantic tv couple unfollowed each other | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय टीव्ही कपलचं ब्रेकअप? सोशल मीडियावर एकमेकांना केलं अनफॉलो; चाहतेही निराश

बिग बॉसमध्ये भेटलेल्या या जोडीच्या लव्हस्टोरीचा दी एन्ड झाला? ...

"...त्याने माझं शोषण केलं", 'कसौटी जिंदगी की २' फेम अभिनेत्रीने केला धक्कादायक गौप्यस्फोट  - Marathi News | ...He exploited me, the ''Kasauti Zindagi Ki 2'' fame actress Erica Fernandes made a shocking revelation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...त्याने माझं शोषण केलं", 'कसौटी जिंदगी की २' फेम अभिनेत्रीने केला धक्कादायक गौप्यस्फोट 

Erica Fernandes: टीव्हीवर गाजलेल्या ‘’कसौटी जिंदगी की २’’ या मालिकेत प्रेरणाची भूमिका करणाऱ्या एरिका फर्नांडिस हिने एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. ...