लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप, मराठी बातम्या

Relationship, Latest Marathi News

Relationship: सत्तर वर्षांची झाली सगुणा... म्हणतेय, माझ्या ८५ वर्षांच्या प्रियकराची DNA करा - Marathi News | seventy years old women says do the dna of my 85 year old boyfriend in pimpri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Relationship: सत्तर वर्षांची झाली सगुणा... म्हणतेय, माझ्या ८५ वर्षांच्या प्रियकराची DNA करा

पिंपरी-चिंचवड शहरात एक अजब प्रकरण पोलिसांच्या समोर आले आहे. यात ७० वर्षीय वृद्ध महिलेने ८५ वर्षांच्या वृद्ध व्यक्तीच्या विरोधात कैफियत मांडली आहे ...

‘लिव्ह इन रिलेशनशिप’मधून ती राहिली गर्भवती - Marathi News | She became pregnant through a live-in relationship | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रेमाच्या‘सिलसिल्या’चे विश्वासघातकी ‘ब्रेकअप’

ती बडनेरा येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ती गाडगेनगरमध्ये भाड्याने राहत होती. त्याठिकाणी दोघांची प्रत्यक्ष भेट झाली. मैत्री देखील झाली. बडनेरा येथील महाविद्यालय चांगले नसल्याची बतावणी करून त्याने तिला दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश सुचविला. त्या ...

मसाज पार्लरमधून पती घरी घेऊन आला असा आजार, महिलेने घेतला घटस्फोटाचा निर्णय - Marathi News | Wife getting divorce after husband returns from massage parlour with sexually transmitted infection | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मसाज पार्लरमधून पती घरी घेऊन आला असा आजार, महिलेने घेतला घटस्फोटाचा निर्णय

'डेली स्टार' च्या वृत्तानुसार, कॅनडातील रिचमंडमध्ये राहणाऱ्या एका महिलेने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या नात्याची कहाीणी लोकांसोबत शेअर केली आहे. ...

Relationship Crime News: पती मला बहीण म्हणतो, तसेच वागवतो; बाहेर मात्र लफडे करत फिरतोय, महिला पोलीस ठाण्यात - Marathi News | Husband calls treats me as sister; in relationship with another women, in the police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पती बहीण म्हणतो, तसेच वागवतो; बाहेर मात्र लफडे करत फिरतोय, महिला पोलीस ठाण्यात

Relationship Crime News: लग्न १४ वर्षांपूर्वी झालेले आहे. पती एक एमएनसीमध्ये इंजिनिअर आहे. पती या महिलेला घरात यापुढे बहीणीसारखी रहा, असे सांगत असल्याची तक्रार केली आहे.  ...

Sexual health : Sex चा विषय काढताच तिची चिडचिड होते? 'हा' आजारही असू शकतो, ४ गंभीर कारणं.... - Marathi News | Sexual health : Know why your wife may not interested in sex anymore | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Sex चा विषय काढताच तिची चिडचिड होते? हा आजारही असू शकतो, ४ गंभीर कारणं....

Sexual health : बीएमजी ओपन स्टडीज या ब्रिटिश अभ्यासानुसारही शहरी धकाधकीची लाइफस्टाइल आणि स्ट्रेस यामुळे लैंगिक जीवनातला रस कमी होत असल्याचे दिसते. ...

माझ्या मनातलं तुला ओळखताच येत नाही?- कायम जोडीदाराची तक्रार, वाचा 5 गोष्टी, मनातलं ओळखा - Marathi News | I can't even recognize in your mind? complain of partner, read 5 things to know about your partner | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :माझ्या मनातलं तुला ओळखताच येत नाही?- कायम जोडीदाराची तक्रार, वाचा 5 गोष्टी, मनातलं ओळखा

जोडीदाराशी जमवून घ्यायचे असेल तर त्याची भावनिक स्थिती समजयलाच हवी ना.... ...

कोणतेही नाते टिकवून ठेवायचे असेल तर दोन ओळींचा मंत्र लक्षात ठेवा! - Marathi News | If you want to maintain any relationship, remember the mantra of two lines! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :कोणतेही नाते टिकवून ठेवायचे असेल तर दोन ओळींचा मंत्र लक्षात ठेवा!

आयुष्य खूप छोटेसे आहे. रागा लोभात ते वाया घालवू नका. मरताना आपल्याला एकट्यालाच जायचे आहे, पण जोवर जिवंत आहोत तोवर एकटे राहू नका. सगळ्यांशी मिळून मिसळून राहा. आनंदाने राहा. ...

प्लिज आज नको! -सेक्समध्ये काही रसच उरला नाही, फार थकल्यासारखं वाटतं? असं का होतं, तज्ज्ञ सांगतात... - Marathi News | How to improve sex life : Too tired for sex 5 tips to improve your sex life or ways to help yourself to a better sex life | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सेक्समध्ये काही रसच उरला नाही, फार थकल्यासारखं वाटतं? हा आजार की लाइफस्टाइल चुका, तज्ज्ञ सांगतात..

How to improve sex life : लैंगिक जीवनातल्या अडचणींविषयी सहसा मोकळेपणानं जोडीदाराशीही अनेकजण बोलत नाहीत. महिला तर नाहीच नाही. जॉबचं टेंशन, अन्य कौटुंबिक जबाबदाऱ्या, स्ट्रेस, मुलांचा सांभाळ, आर्थिक ताण अशी अनेक कारणं असतात.  ...