लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप

Relationship tips, Latest Marathi News

चांगल्या लैंगिक जीवनासाठी रात्री करा 'हे' काम! - Marathi News | Want better sex life do this every night | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :चांगल्या लैंगिक जीवनासाठी रात्री करा 'हे' काम!

लग्नानंतर जर लैंगिक जीवनच चांगलं नसलं तर नात्यावर काहीना काही प्रभाव पडतोच. त्यामुळे सुखी लैंगिक जीवनासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचं असतं. ...

किती फायदेशीर आहे गॉसिप अन् का करतात लोक गॉसिप? - Marathi News | You know how beneficial is the gossiping | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :किती फायदेशीर आहे गॉसिप अन् का करतात लोक गॉसिप?

गॉसिप करणे तर प्रत्येक समाजाला आणि देशातील लोकांना मजेदार वाटतं. खारकरुन गॉसिप आणि महिला असं समीकरणही सांगितलं जातं. ...

लैंगिक जीवन : बेडरूममध्ये 'या' चुका टाळाच! - Marathi News | avoid these 'mistakes' in the bedroom! | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : बेडरूममध्ये 'या' चुका टाळाच!

अनेकदा असं होतं की, एक व्यक्ती त्याच्या जोडीदाराच्या बेडरुममधील त्याच त्याच वागण्याला कंटाळेलेले असतात. ...

पालकांसमोर PPP च्या माध्यमातून डिमांड ठेवत आहेत लहान मुलं! - Marathi News | Kids in digital era are using power point presentation to persuade parents for their demands | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :पालकांसमोर PPP च्या माध्यमातून डिमांड ठेवत आहेत लहान मुलं!

डिजिटल विश्वात लहान मुलं डिजिटल गोष्टींचा वापर किती करतात हे काही आता वेगळं सांगायला नको. पण या डिजिटल प्रॉडक्टच्या माध्यमातून ते नातीही कशी मेंटेन करतात याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. ...

Thank You! या दोन शब्दात दडलंय चांगल्या आरोग्याचं गुपित! - Marathi News | Saying thank you is best gift you can give yourself | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Thank You! या दोन शब्दात दडलंय चांगल्या आरोग्याचं गुपित!

आनंदी राहण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात. या आनंदी राहण्यात आपल्या सोशल लाइफचं मोठं योगदान असतं. ...

घटस्फोटानंतर जास्त आनंदी राहतात महिला - रिसर्च - Marathi News | Women are more happy after divorce says research | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :घटस्फोटानंतर जास्त आनंदी राहतात महिला - रिसर्च

पती-पत्नीच्या नात्याबाबत वेगवेगळ्या मान्यता आणि वेगवेगळ्या धारणा आहेत. पण हळूहळू यावरही प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. ...

पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवताना तरुणांना का होतो 'हा' प्रॉब्लेम? - Marathi News | Reason why men finish faster during first time sex | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवताना तरुणांना का होतो 'हा' प्रॉब्लेम?

पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवणं हा अनुभव रोमांचक असण्यासोबतच तुमच्यासाठी भीतीदायकही होऊ शकतो. खासकरुन पुरुषांसाठी. ...

ऑफिसमध्ये पगारवाढीमुळे नाही तर यामुळे जास्त खूश होतात कर्मचारी - Marathi News | The major reason behind employees happiness at work revealed in a survey | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :ऑफिसमध्ये पगारवाढीमुळे नाही तर यामुळे जास्त खूश होतात कर्मचारी

आपल्या देशात अनेक देशी-विदेशी कंपन्या असून त्यामध्ये देशभरातील अनेक लोकं काम करत असतात. प्रत्येक कंपनीची किंवा मालकांची अशी इच्छा असते की, आपल्या कंपनीमध्ये काम करणारी प्रत्येक व्यक्ती खुश असली पाहिजे. ...