लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप

Relationship tips, Latest Marathi News

'या' 8 गोष्टी सांगतील ते तुमच्यासाठी मिस्टर राइट आहेत की रॉन्ग? - Marathi News | These 8 habits tell whether he is your mr right or not | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :'या' 8 गोष्टी सांगतील ते तुमच्यासाठी मिस्टर राइट आहेत की रॉन्ग?

अनेकदा मुली आपल्या पार्टनरबाबत फार विचार करतात. तो आपली काळजी घेईल की नाही? त्यांची आयुष्यभर साथ देईल की नाही. याचा परिणाम त्यांच्या नात्यावरही अनेकदा होत असतो. ...

लैंगिक जीवन : उत्साहाच्या भरात 'हे' सल्ले पडू शकतात महागात! - Marathi News | Avoid these sex tips or sex advice may prove risky | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : उत्साहाच्या भरात 'हे' सल्ले पडू शकतात महागात!

लैंगिक जीवनात नवा जोश आणि उत्साह भरण्यासाठी अनेकजण मित्रांशी बोलून, काही मॅगझिन वाचून किंवा इंटरनेटवर दिली जाणारी माहितीवर विश्वास ठेवून तशा गोष्टी करू लागतात. ...

फ्लर्ट करणं असतो 'या' राशींच्या मुलींचा स्वभाव; तुमच्या गर्लफ्रेंडची रास आहे का यात? - Marathi News | This 5 zodiac sign girls who are expert in flirting | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :फ्लर्ट करणं असतो 'या' राशींच्या मुलींचा स्वभाव; तुमच्या गर्लफ्रेंडची रास आहे का यात?

आतापर्यंत आपण ऐकलं आहे की, मुलं फ्लर्ट करण्यात अत्यंत माहिर असतात. पण आता जग बदललं आहे. त्यामुळे आता मुलीही फ्लर्ट करत असल्याचं पाहायला मिळतं. ...

लैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी महिलांना अजिबात आवडत नाहीत 'या' गोष्टी! - Marathi News | Sex Life: These things women hate while having sex | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी महिलांना अजिबात आवडत नाहीत 'या' गोष्टी!

जेव्हा विषय शारीरिक संबंधाचा येतो तेव्हा प्रत्येकाची आवड-पसंती वेगवेगळी असते. कोणताही एका फॉर्मूला प्रत्येकांवर लागू पडत नाही. ...

जर मुलींशी बोलायला भीती वाटत असेल तर वापरा 'या' टिप्स! - Marathi News | Afraid to talk with girls? Use these tips to get Confidence... | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :जर मुलींशी बोलायला भीती वाटत असेल तर वापरा 'या' टिप्स!

अनेकदा असं होतं की, काही मुलं सामान्यपणे कितीही सहजतेने वागत असले तरी एखाद्या मुलीशी बोलण्याचा विषय आला तर त्यांचा आत्मविश्वास डगमगतो. ...

'या' 5 कारणांमुळे वयाने मोठ्या महिलांकडे आकर्षित होतात पुरूष - Marathi News | 5 reasons young men are attracted to older women | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :'या' 5 कारणांमुळे वयाने मोठ्या महिलांकडे आकर्षित होतात पुरूष

अनेकदा असं दिसून येतं की, पुरूष आपल्या वयापेक्षा मोठ्या वयाच्या महिलांकडे जास्त आकर्षित होतात. ते अशा महिलांना जास्त महत्त्व देतात. ...

लैंगिक जीवन : नाइटफॉल म्हणजेच स्वप्नदोषाबाबत असलेले काही गैरसमज! - Marathi News | Shocking myths and facts about nightfall right from penis size to sperms | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : नाइटफॉल म्हणजेच स्वप्नदोषाबाबत असलेले काही गैरसमज!

नाइटफॉल म्हणजेच स्वप्नदोष....ही एक अशी समस्या आहे जी तरूणांमधील सर्वात कॉमन समस्या आहे. यामुळे तरूण मंडळी चिंतेतही असते. ...

कोणी प्रॅक्टिकल, तर कोणी इमोशनल; प्रेमामध्ये 'अशा' वागतात या राशींच्या मुली - Marathi News | Girls of this zodiac sign behave in love | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :कोणी प्रॅक्टिकल, तर कोणी इमोशनल; प्रेमामध्ये 'अशा' वागतात या राशींच्या मुली

प्रेमामध्ये प्रत्येकाचं वागणं बोलणं हे वेगळं असतं. कोणी जास्त भावनिक होतात, तर कोणी प्रॅक्टिकल. कोणी जास्त विचार करतं तर कोणी अजिबातच विचार करत नाही. असं होण्यास राशी कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं. ...