लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप

Relationship tips, Latest Marathi News

तारूण्यात येत असताना जर तुमची मुलं तुमचं ऐकत नसतील तर काय कराल? - Marathi News | Parents of teenage kids try these tips to develop bonding with him | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :तारूण्यात येत असताना जर तुमची मुलं तुमचं ऐकत नसतील तर काय कराल?

लहान मुलं-मुली मोठी होत असताना पालकांची नेहमीच तक्रार असते की, त्यांची मुलं अजिबात ऐकत नाहीत. अशावेळी पालकांची फारच चिडचिड होते. ...

लैंगिक जीवन : औषधांचा वापर न करता पॉवर कशी वाढवाल? - Marathi News | Sexual Life: Tips how to improve sex stamina without taking any medicine | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : औषधांचा वापर न करता पॉवर कशी वाढवाल?

शारीरिक संबंधात दिवसेंदिवस कमतरता येत असेल किंवा तुम्ही इच्छा असूनही हवं तसं परफॉर्म करता येत नसेल तर आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. ...

लैंगिक जीवन अ‍ॅक्टिव असेल तर Heart Attack ने मृत्युचा धोका कमी! - Marathi News | Sex Life : Active sex life increases the risk of survival after heart attack | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन अ‍ॅक्टिव असेल तर Heart Attack ने मृत्युचा धोका कमी!

लैंगिक जीवनाबाबत अलिकडे वेगवेगळे रिसर्च सतत केले जातात. अशाच एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, तुमचं लैंगिक जीवन आणि हार्ट अटॅक यात खोलवर संबंध आहे. ...

लैंगिक जीवन : थकव्यामुळे सतत इच्छाच होत नसेल तर 'ही' ट्रिक ठरेल फायदेशीर... - Marathi News | Massage of sensitive body parts of body for best sex experience | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : थकव्यामुळे सतत इच्छाच होत नसेल तर 'ही' ट्रिक ठरेल फायदेशीर...

शारीरिक संबंधातून केवळ दोन शरीरच एक होतात असं नाही तर दोन व्यक्तींची जवळीकताही याने वाढते. त्यामुळे आलेला थकवा, आळस दूर करण्यासाठी काही खास ट्रिक वापरता येतील.  ...

पार्टनरसमोर आपलं प्रेम व्यक्त करायचंय?; मग 'या' 4 टिप्स फक्त तुमच्यासाठीच... - Marathi News | Remember these 4 things before expressing love with your Partner | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :पार्टनरसमोर आपलं प्रेम व्यक्त करायचंय?; मग 'या' 4 टिप्स फक्त तुमच्यासाठीच...

अनेकदा आपण फिल्मी डायलॉग्स ऐकतो की, 'जिंदगी में प्यार एक ही बार होता है' पण सध्या चित्र बदललेलं आहे. हल्ली लोकांना फार लवकर प्रेम होतं. ...

लैंगिक जीवन : शारीरिक संबंधानंतर दुसऱ्या दिवशी मूडवर कसा पडतो प्रभाव? - Marathi News | Know benefits of good sex it affects your mood | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : शारीरिक संबंधानंतर दुसऱ्या दिवशी मूडवर कसा पडतो प्रभाव?

शारीरिक संबंधाचे अनेक फायदे तुम्ही वाचले असतील. याने स्कीनवर ग्लो येतो, कॅलरी बर्न होतात. तसेच एक्सरसाइजही होते. स्ट्रेस दूर होतो इत्यादी इत्यादी. ...

राशींवरून उलगडणार कोडं... रिलेशनशिपमध्ये कोणत्या गोष्टीला महत्त्व देतात मुली?  - Marathi News | Know from zodiac what matters girls in relationship | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :राशींवरून उलगडणार कोडं... रिलेशनशिपमध्ये कोणत्या गोष्टीला महत्त्व देतात मुली? 

आपल्यापैकी प्रत्येकाचा स्वभाव, विचार करण्याची पद्धत आणि आवड-नाआवड वेगवेगळी असते. त्याचप्रकारे रिलेशनशिपबाबत प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. जिथे काही मुली आपल्या पार्टनरसोबत शांततेत वेळा घालवणं पसंत करतात.  तर काही मुलींना अ‍ॅडव्हेंचर्स गोष्टी क ...

लैंगिक जीवन : इरेक्टाइल डिस्फंक्शनशी संबंधित गैरसमज... - Marathi News | Sex life: Erectile dysfunction five shocking myths and facts | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : इरेक्टाइल डिस्फंक्शनशी संबंधित गैरसमज...

इरेक्टाइल डिस्फंक्शन(ताठरता न येणे) एक अशी समस्या आहे, ज्यात पुरूष इंटरकोर्स दरम्यान इरेक्शनला मेंटेन ठेवू शकत नाही. ...