लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप, मराठी बातम्या

Relationship tips, Latest Marathi News

'या' सवयी तुमच्यापासून हिरावून घेतात तुमचा आनंद, दूर करा 'या' सवयी रहा आनंदी! - Marathi News | Small habits that can steal your happiness in life | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :'या' सवयी तुमच्यापासून हिरावून घेतात तुमचा आनंद, दूर करा 'या' सवयी रहा आनंदी!

जर तुम्हाला जीवनात आनंदी रहायचं असेल तर स्वत:पासून अशा काही सवयी दूर ठेवल्या तर तुमचा फायदा होईल. ...

रिलेशनशिपमधील 'हे' कटू सत्य कुणालाही स्वीकार करायचं नसतं!   - Marathi News | Hard truths about relationships no one wants to believe | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :रिलेशनशिपमधील 'हे' कटू सत्य कुणालाही स्वीकार करायचं नसतं!  

आपण नेहमीच हा विचार करतो की, आपलं रिलेशनशिप इतरांपेक्षा वेगळं आणि आनंदी असावं. मुळात रिलेशनशिप चांगलं ठेवण्यासाठी दोन्ही पार्टनर्सना फार वेळोवेळी फार मेहनत घ्यावी लागते. ...

लैंगिक जीवन : महिलांच्या लैंगिक इच्छांबाबत सर्व्हेतून समोर आल्या 'या' गोष्टी! - Marathi News | Survey of female physical relation pleasure reveals what women really want | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : महिलांच्या लैंगिक इच्छांबाबत सर्व्हेतून समोर आल्या 'या' गोष्टी!

महिलांना शारीरिक संबंध ठेवताना काय हवं असतं किंवा त्यांची काय इच्छा असते, याबाबत एक सर्व्हे करण्यात आला होता. ...

'या' राशीच्या मुलींना असते बोलक्या डोळ्यांची देण... - Marathi News | Nature and love secrets of meen rashi or Pisces zodiac sign | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :'या' राशीच्या मुलींना असते बोलक्या डोळ्यांची देण...

माशाप्रमाणे चंचल, आकर्षक डोळे आणि पाण्यावर प्रेम करणाऱ्या असतात मीन राशीच्या मुली. त्यांचे डोळे फार सुंदर असतात आणि त्यांच्या डोळ्यांचं सौंदर्य अनेकांना घायाळही करतं. ...

लैंगिक जीवन : शारीरिक संबंध ठेवण्याआधी आणि नंतर 'या' गोष्टी करणं विसरू नका! - Marathi News | Sex Life: Five things must do before and after being intimate | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : शारीरिक संबंध ठेवण्याआधी आणि नंतर 'या' गोष्टी करणं विसरू नका!

अनेक कपल्स शारीरिक संबंधावेळी काहीना काही अशा चुका करतात की, त्या चुकांचा त्यांच्या नात्यावर आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो. ...

...म्हणून नात्यामध्ये दुःखी असूनही नातं जपण्यासाठी झटत राहतात लोक! - Marathi News | Study on most people stay in an unhappy and unsatisfying relationship | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :...म्हणून नात्यामध्ये दुःखी असूनही नातं जपण्यासाठी झटत राहतात लोक!

प्रत्येकाचीच इच्छा असते की, त्यांचं आणि त्यांच्या जोडीदाराचं नातं प्रेम, आपुलकी आणि आनंदानेच भरलेलं असावं. परंतु, असं अजिबात शक्य नाही. कोणतंही नातं म्हटलं की, त्यामध्ये प्रेमासोबतच भांडणंही आलीच. ...

लैगिक जीवन : 'या' ठिकाणी शारीरिक संबंध अधिक एन्जॉय करतात कपल्स - रिसर्च  - Marathi News | Sexual life: Couple enjoy sex more in hotel than at their home | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैगिक जीवन : 'या' ठिकाणी शारीरिक संबंध अधिक एन्जॉय करतात कपल्स - रिसर्च 

शारीरिक संबंधावेळी दोघांनीही एन्जॉय करणं ही महत्त्वाची बाब आहे. कारण या स्थितीमध्ये कपलला परमोच्च आनंदाचा अनुभव होत असतो. ...

बोंबला... व्याकरण चांगलं असेल तरच प्रेमाच्या परीक्षेत होता येईल पास! - Marathi News | Bad grammar can stop a person from finding love study | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :बोंबला... व्याकरण चांगलं असेल तरच प्रेमाच्या परीक्षेत होता येईल पास!

आता तुम्ही म्हणाल प्रेम आणि व्याकरणाचा काय संबंध? प्रश्न योग्यही आहे. पण हा दावा रिसर्चमधून करण्यात आला आहे. ...