लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेखा झुनझुनवाला

Rekha Jhunjhunwala - रेखा झुनझुनवाला, मराठी बातम्या

Rekha jhunjhunwala, Latest Marathi News

रेखा झुनझुनवाला या दिवंगत ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी आहेत. रेखा झुनझुनवाला यादेखील देशातील बड्या गुंतवणूकदारांपैकी एक आहेत.
Read More
IPO पूर्वी झुनझुनवाला कुटुंबानं 'या' कंपनीत केली ₹१०० कोटींची गुंतवणूक, अन्य २५ दिग्गजांनीचीही इनव्हेस्टमेंट - Marathi News | Before IPO Jhunjhunwala family invested rs 100 crore in ICICI Prudential company 25 other bigwigs also invested | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO पूर्वी झुनझुनवाला कुटुंबानं 'या' कंपनीत केली ₹१०० कोटींची गुंतवणूक, अन्य २५ दिग्गजांनीचीही इनव्हेस्टमेंट

या कंपनीचा आयपीओ शुक्रवारपासून उघडणार आहे. पाहा आयपीओपूर्वीच कोणत्या कोणत्या दिग्गजांनी किती कोटींची यात केली गुंतवणूक. ...

₹२००० पर्यंत जाणार झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेला स्टॉक; कंपनीत १६% हिस्सा, आज जोरदार तेजी - Marathi News | Inventurus Knowledge Solutions Ltd rekha Jhunjhunwala s investment stock will go up to rs 2000 16 percent stake in the company strong rise today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹२००० पर्यंत जाणार झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेला स्टॉक; कंपनीत १६% हिस्सा, आज जोरदार तेजी

Inventurus Knowledge Solutions Ltd Stock Price: झुनझुनवालांनी गुंतवणूक केलेल्या या शेअरच्या कामगिरीबद्दल तज्ज्ञही उत्साही आहेत. त्यांनी या शेअरसाठी ₹२,००० ची टार्गेट प्राईज निश्चित केली आहे. ...

रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ - Marathi News | Rekha Jhunjhunwala's Penny Stock Singer India Rallies 34% in 6 Months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ

Rekha Jhunjhunwala Portfolio : झुनझुनवाला पोर्टफोलिओमध्ये अनेक महिन्यांपासून असलेला सिंगर इंडिया लिमिटेड हा एक पेनी स्टॉक आहे, जो आता पुन्हा एकदा त्याच्या जोरदार वाढीमुळे चर्चेत आहे. ...

रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार? - Marathi News | Rekha Jhunjhunwala Portfolio Stock NCC Ltd Wins ₹710 Cr Projects; What to Expect Monday | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?

NCC Ltd Stock : प्रसिद्ध गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे शेअर रॉकेट होण्याची शक्यता आहे. ...

रेखा झुनझुनवाला यांनी 'या' शेअरमधून मिनिटांत कमावले ₹६७ कोटी, एक्सपर्ट म्हणाले ₹२५० रुपयांपर्यंत जाणार भाव! - Marathi News | Rekha Jhunjhunwala earned ₹67 crore in minutes from 'this' share, Export said the price will go up to ₹250! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेखा झुनझुनवाला यांनी 'या' शेअरमधून मिनिटांत कमावले ₹६७ कोटी, एक्सपर्ट म्हणाले ₹२५० रुपयांपर्यंत जाणार भाव!

Federal Bank Share: खाजगी क्षेत्रातील बँकेच्या शेअर्समध्ये सोमवारी जबरदस्त तेजी नोंदवली गेली. बँकेचे शेअर्स आज कामकाजादरम्यान ७ टक्के वाढून २२७.९० रुपयांवर पोहोचले. ...

१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स - Marathi News | Government canara bank shares near 14 year high investor Rekha Jhunjhunwala buys more stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स

Canara Bank Stock Price: मंगळवारी BSE वर बँकेचे शेअर्स तेजीसह १२८.४० रुपयांवर पोहोचले. सरकारी बँकेचे शेअर्स मंगळवारी ५२ आठवड्यांच्या नव्या उच्चांकावर गेले. ...

ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास? - Marathi News | Nazara Technologies share price government decision and this stock fell by 29 percent rekha Jhunjhunwala sold her stake continued to see a huge decline | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

Nazara Technologies Share: कंपनीच्या शेअर्समध्ये सध्या मोठी घसरण होत आहे. एकूणच, दोन दिवसांत सुमारे २९% ची मोठी घसरण नोंदवली गेली आहे. तुमच्याकडे आहे का हा शेअर? ...

झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक - Marathi News | Jhunjhunwala sold all the shares of Nazara Technologies company 111 return in 3 years; Zerodha nikhil kamath also has an investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक

Rekha Jhunjhunwala Shares: प्रसिद्ध गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांनी एका कंपनीतील आपला संपूर्ण हिस्सा विकला आहे. त्यांचे पती आणि ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्याकडून त्यांना कंपनीतील हिस्सा मिळाला होता. ...