शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण न केल्याने त्यांना अनुदान मिळाले नव्हते. अशा शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी आता १८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
तासगाव बाजार समितीत सोमवारी सहायक निबंध रंजना बारहत्ते यांनी बेदाणा उधळणीची पाहणी केली. बारहत्ते यांच्या प्रत्यक्ष पाहणी दरम्यान ८० टक्के बेदाणा उधळण थांबली. ...
दस्त नोंदणीसाठी सादर केल्यानंतर कायदेशीर तरतुदींचे बंधन नसेल, तर तो दस्त नोंदणीस स्वीकारला जातो. दुय्यम निबंधकांकडे दस्त नोंदणीसाठी सादर केल्यावर टोकन रजिस्टरमध्ये नोंद करून टोकन घ्यावे लागते. ...
रक्ताच्या नात्यातील व्यक्तीला मालमत्ता बक्षीस रुपाने देताना भविष्यात वाद उद्भवू नयेत, यासाठी कायदेशीररीत्या बक्षीसपत्र तयार करून देणे महत्त्वाचे असते. ...