शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पाककृती

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.

Read more

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.

सखी : परफेक्ट वन डिश मिल, डाळ पालक खिचडी; भरपूर प्रोटीन आणि चवीलाही जबरदस्त

सखी : परभणीची कच्च्या फोडणीची चमचमीत खिचडी करण्याची भन्नाट रेसिपी, गरमागरम खिचडी त्यावर तूप.. चव जबरदस्त...

सखी : पालक - मूगडाळ बॉल्स - संध्याकाळच्या खाऊसाठी पौष्टिक - चविष्ट रेसिपी, एकदम भन्नाट पदार्थ

सखी : नाचणी आणि शेवग्याचं सूप, थंडीत लहान मुलांसाठी औषधी वरदान! नावही आता फॅन्सी, रागी मोरिंगा चमचमीत सूप रेसिपी

सखी : भेंडी चिकट-गिळगिळी होते? १० मिनिटांत करा चटकदार कुरकुरीत मसाला भेंडी, चवीलाही मस्त- न खाणारेही खातील आवडीने..

सखी : करोडोंची मालकीण तरी घामाची दुर्गंधी येऊ नये म्हणून जॅकलिन फर्नांडिस पिते ड्रिंक - डिओ, परफ्युमला म्हणते नाही...

सखी : पोहे खाल्ल्यानंतर ॲसिडीटी होते? पोहे करताना २ टिप्स लक्षात ठेवा, ॲसिडीटी अजिबात होणार नाही

सखी : थंडीसाठी करा पौष्टीक डिंक लाडू; योग्य पद्धत-योग्य प्रमाण पाहा, महिनाभर टिकतील लाडू

सखी : भरली सिमला मिरची ‘अशी’ एकदा करा, इतकी भन्नाट रेसिपी की वरणभात-भरली मिरचीचा मस्त जमेल बेत

सखी : चिली गार्लिक लच्छा पराठा! नाव ऐकूनच मुलं होतील खुश, एक काय दोन पराठे करतील फस्त, पाहा रेसिपी