शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पाककृती

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.

Read more

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.

सखी : न भिजवता, न वाटता करा जाळीदार बेन्ने डोसा; १५ मिनिटांत होईल नाश्ता, पाहा सोपी साउथ इंडियन रेसिपी

सखी : शिळ्या चपातीची वडी! कुरकुरीत मसालेदार वडी पाहून सगळे विचारतील रेसिपी, शिळ्या पोळ्यांचा चट्टामट्टा...

सखी : कुकरच्या २ शिट्ट्या आणि हॉटेलसारखा जिरा राईस तयार! प्रत्येक दाणा लांब, पांढराशुभ्र , सुटसुटीत - सुगंधाने दरवळेल घर...

सखी : चमचमीत आणि कुरकुरीत भोपळ्याच्या पानांची भजी! ऐकला नसेल तुम्ही हा पदार्थ, कांदा भजीच्या तोडीसतोड चव, पाहा रेसिपी

सखी : इडलीची खरी दोस्त अस्सल साऊथ इंडियन नीर चटणी, चव अशी भारी की सांबारचीही गरज नाही

सखी : पालक पनीर डोसा : शेफ कुणाल कपूर सांगतात स्पेशल सुपर हेल्दी रेसिपी, नाश्ता सुपरफास्ट

सखी : इडली पात्रात साबुदाणा वडा करण्याची 'स्मार्ट' ट्रिक! तेल कमी - चव अप्रतिम - करा 'झिरो ऑईल' साबुदाणा वडा...

सखी : अस्सल वैदर्भीय खमंग तडका! ना भाजणे, ना तळणे - करा ५ मिनिटांत चमचमीत कच्चा चिवडा...

सखी : एकदा ‘असा’ सोयाबिन फ्राइड राईस करा, प्रोटीन भरपूर आणि मुलं म्हणतील रोज वाढ-भरपूर खाऊ!

सखी : तेलकट लालेलाल छोले म्हणजे पोटावर आघात! छोले करण्याची ही रेसिपी घ्या, पचायला हलकी आणि पौष्टिकही