लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रियलमी

रियलमी

Realme, Latest Marathi News

काही मिनिटांत फुल चार्ज होईल Realme चा नवा स्मार्टफोन; 12GB रॅम असूनही परवडणारी किंमत  - Marathi News | Realme GT Neo3 5G Launched In India With 150W Fast Charging Price Specifications Sale Offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काही मिनिटांत फुल चार्ज होईल Realme चा नवा स्मार्टफोन; 12GB रॅम असूनही परवडणारी किंमत 

Realme GT Neo3 5G फोन भारतात 150W फास्ट चार्जिंग, 12GB RAM, MediaTek Dimensity 8100 चिपसेट आणि 120Hz रिफ्रेश रेटसह बाजारात आला आहे. ...

10 हजारांच्या आत 4 कॅमेरे असलेला स्मार्टफोन; Realme च्या दमदार स्मार्टफोनवर मोठा डिस्काउंट   - Marathi News | Realme Narzo 50A Prime First Sale Today Buy With Huge Discount   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :10 हजारांच्या आत 4 कॅमेरे असलेला स्मार्टफोन; Realme च्या दमदार स्मार्टफोनवर मोठा डिस्काउंट  

तुमचं बजेट 10 हजार रुपये असेल तर तुम्ही हा 50MP कॅमेरा, Unisoc T612 चिपसेट, 4GB आणि 5000mAh असलेला Realme Narzo 50A Prime सहज विकत घेऊ शकता. ...

Realme च्या 12GB रॅम असलेल्या फोनवर 5000 रुपयांची सूट; पहिल्याच सेलमध्ये बुक करा Realme GT 2   - Marathi News | 12GB RAM Phone Realme GT 2 First Sale On On 28th April  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme च्या 12GB रॅम असलेल्या फोनवर 5000 रुपयांची सूट; पहिल्याच सेलमध्ये बुक करा Realme GT 2  

28 एप्रिल 2022 दुपारी 12 वाजल्यापासून 12GB RAM, 65W फास्ट चार्जिंग, 5000mAh बॅटरी, Snapdragon 888 5G SoC आणि 120Hz रिफ्रेश रेट असलेला हा डिवाइस विकत घेता येईल. ...

पटपट संपतोय Realme च्या Split AC चा स्टॉक; स्वस्तात विकत घेण्याची शेवटची संधी   - Marathi News | Flipkart Super Cooling Days Sale Discount On Realme Techlife 1 Ton 4 Star Split Ac   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पटपट संपतोय Realme च्या Split AC चा स्टॉक; स्वस्तात विकत घेण्याची शेवटची संधी  

Flipkart Super Cooling Days Sale मध्ये 48 हजारांचा एसी जवळपास 26 हजार रुपयांमध्ये विकला जात आहे.   ...

रेडमीवर घणाघाती वार! शानदार कॅमेरा आणि जबरदस्त बॅटरीसह Realme च्या सुंदर मोबाईलची एंट्री  - Marathi News | Realme Narzo 50A Prime Smartphone Launched in India With 5000mAh Battery   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रेडमीवर घणाघाती वार! शानदार कॅमेरा आणि जबरदस्त बॅटरीसह Realme च्या सुंदर मोबाईलची एंट्री 

रियलमी नारजो 50ए स्मार्टफोनमध्ये 50MP कॅमेरा, Unisoc T612 चिपसेट, 4GB आणि 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.   ...

‘या’ कंपनीची वाढ देऊ शकते शाओमी-सॅमसंगला जोरदार धक्का; नंबर वनची जागा धोक्यात - Marathi News | Xiaomi Shipped Most Smartphones In India Realme Topped In Growth Says Canalys Report Of Q1  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :‘या’ कंपनीची वाढ देऊ शकते शाओमी-सॅमसंगला जोरदार धक्का; नंबर वनची जागा धोक्यात

Xiaomi आणि Samsung ला Realme ची चांगलीच टक्कर देत आहे. सध्या जरी हे ब्रँड्स टॉपला असले तरी रियलमीचा वेग पाहता किती काळ हे दृश्य असेल सांगता येत नाही.   ...

घरबसल्या थिएटरची मजा! Realme सादर करणार 43-इंचाचा दमदार Smart TV  - Marathi News | Realme Smart TV X Full HD Launching On April 29 In India   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :घरबसल्या थिएटरची मजा! Realme सादर करणार 43-इंचाचा दमदार Smart TV 

Realme भारतात दोन दमदार Smart TV लाँच करणार आहे. याची माहिती कंपनीच्या वेबसाईटवरून मिळाली आहे.   ...

फीचर्सपासून तुम्ही स्वतःला रोखू शकणार नाही; 12GB RAM, 65W फास्ट चार्जसह Realme GT 2 लाँच  - Marathi News | Realme GT 2 Launched with 65W fast charge Snapdragon 888 processor and 50MP camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फीचर्सपासून तुम्ही स्वतःला रोखू शकणार नाही; 12GB RAM, 65W फास्ट चार्जसह Realme GT 2 लाँच 

Realme GT 2 स्मार्टफोननं भारतात 12GB RAM, 65W फास्ट चार्जिंग, 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह एंट्री घेतील आहे.   ...