लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रियलमी

रियलमी

Realme, Latest Marathi News

108MP कॅमेरा असलेला Realme स्मार्टफोन ‘या’ दिवशी येईल भारतात; बजेटमध्ये मिळणार दमदार परफॉर्मन्स  - Marathi News | Realme 9 4G Will Launch In India On 7th April 2022  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :108MP कॅमेरा असलेला Realme स्मार्टफोन ‘या’ दिवशी येईल भारतात; बजेटमध्ये मिळणार दमदार परफॉर्मन्स 

Realme 9 4G स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची माहिती स्वतः कंपनीनं दिली आहे. हा फोन 108MP च्या कॅमेऱ्यासह सादर केला जाईल.   ...

Realme ची कमाल! स्वस्तात मिळणार जगातील सर्वात मोठा फोन कॅमेरा; स्पेसिफिकेशन लीक  - Marathi News | Realme 9 4G May Launch With 108MP Camera And 33W Fast Charging Specifications Leak Online  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme ची कमाल! स्वस्तात मिळणार जगातील सर्वात मोठा फोन कॅमेरा; स्पेसिफिकेशन लीक 

Realme 9 सीरिजमध्ये लवकरच Realme 9 4G स्मार्टफोन सादर केला जाणार आहे. हा फोन 108MP च्या मुख्य कॅमेरा सेन्सरसह बाजारात येईल.   ...

असा विकत घ्या 4 हजारांमध्ये Realme चा स्मार्ट टीव्ही; IPL चा नवा हंगाम नव्या टीव्हीवर  - Marathi News | Flipkart Big Bachat Dhamaal Sale Buy Realme 32 Inch Hd Ready Led Smart Android Tv Discounts  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :असा विकत घ्या 4 हजारांमध्ये Realme चा स्मार्ट टीव्ही; IPL चा नवा हंगाम नव्या टीव्हीवर 

Flipkart Big Bachat Dhamaal सेलमध्ये Realme चा 32-इंचाचा स्मार्ट टीव्ही खूपच कमी किंमतीत विकत घेता येईल. त्यासाठी पुढील ऑफरचा फायदा घ्यावा लागेल... ...

पटापट संपतोय या मोबाईलचा स्टॉक; Realme च्या फाडू 5G स्मार्टफोनवर मिळतेय मोठी सूट   - Marathi News | Realme 9 Pro Plus 5G Is Available With Huge Discount Know Offer Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पटापट संपतोय या मोबाईलचा स्टॉक; Realme च्या फाडू 5G स्मार्टफोनवर मिळतेय मोठी सूट  

Realme 9 Pro Plus 5G स्मार्टफोन बंपर डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. त्यामुळे हा 8GB रॅम, 50MP कॅमेरा आणि 60W फास्ट चार्जिंग असलेला फोन स्वस्तात विकत घेता येत आहे. ...

5000mAh बॅटरीसह स्वस्त आणि मस्त Realme C31 लाँच, फक्त इतकी आहे किंमत  - Marathi News | Realme C31 Launched In India With 5000mah Battery 13MP Triple Rear Camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5000mAh बॅटरीसह स्वस्त आणि मस्त Realme C31 लाँच, फक्त इतकी आहे किंमत 

Realme C31 स्मार्टफोन 5000mAh बॅटरी, 13MP कॅमेरा, 4GB रॅम, Unisoc प्रोसेसर आणि साईड फिंगरप्रिंट सेन्सरसह भारतात आला आहे.   ...

10 सेकंदात 1 लाख फोन्सची विक्री; सॅमसंग- शाओमी नव्हे तर ‘या’ कंपनीनं दाखवली ताकद   - Marathi News | Realme GT Neo 3 Smartphone Breaks Record In First Sale In China   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :10 सेकंदात 1 लाख फोन्सची विक्री; सॅमसंग- शाओमी नव्हे तर ‘या’ कंपनीनं दाखवली ताकद  

काही दिवसांपूर्वी चीनमध्ये Realme GT Neo 3 स्मार्टफोन लाँच झाला होता. त्यानंतर कंपनीनं या फोनचा पहिला सेल आयोजित केला होता. ...

केवळ ५२८ रुपयांत खरेदी करता येणार Realme चं वॉशिंग मशीन; पाहा काय आहे ऑफर - Marathi News | realme techlife washing machine launched in india with anti bacterial technology price 10990 flipkart no cost emi 528 rs | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :केवळ ५२८ रुपयांत खरेदी करता येणार Realme चं वॉशिंग मशीन; पाहा काय आहे ऑफर

कंपनीनं Realme टेकलाईफ रेंज लाँच केली आहे. पाहा काय आहे यात खास आणि कसं करता येणार खरेदी. ...

फीचर्स पाहून सॅमसंग-शाओमीनं घेतला धसका; 5 मिनिटांत अर्धा चार्ज होणारा स्मार्टफोन येतोय भारतात - Marathi News | Realme GT Neo 3 May Launch In India By May Spotted On BIS Website   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फीचर्स पाहून सॅमसंग-शाओमीनं घेतला धसका; 5 मिनिटांत अर्धा चार्ज होणारा स्मार्टफोन येतोय भारतात

Realme GT Neo 3 फोन 150W फास्ट चार्जिंगसह चीनमध्ये लाँच झालेला स्मार्टफोन भारतीयांच्या भेटीला येतोय. ...